खानापूर : रात्रीच्या सुमारास मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारणाऱ्या त्रिकुटापैकी एक चोरटा हाती लागला. प्रज्वल प्रकाश वागळेकर (वय 21) रा. बरगाव, तालुका खानापूर असे हाती लागलेल्या संशयीत चोरट्याचे नाव असून हातातून निसटलेली जोडगोळीही बरगावचीच असल्याचे समजते. खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी रोडवरील बरगाव जवळ असलेल्या के. पी. पाटील नगरातील साई मंदिरातील दानपेटी …
Read More »बोरगाव अरिहंत दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी शिवाजी तोडकर
उपाध्यक्षपदी सिकंदर अफराज; दोन्ही निवडी बिनविरोध निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील श्री. अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली.संघाचे अध्यक्षपदी शिवाजी तोडकर व उपाध्यक्षपदी सिकंदर अफराज यांची निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी गजानन लोकरे यांनी केली. संघाचे विद्यमान संचालक युवानेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली या निवडी करण्यात …
Read More »मणतुर्गा येथे भरदिवसा घरफोडी; 5 लाखाचा ऐवज लंपास
खानापूर : खानापूर तालुक्यातील मणतुर्गा येथे बुधवारी दुपारी दरम्यान घराचा पाठीमागील दरवाजा तोडून तिजोरीतील सोने, चांदीच्या ऐवजासह रोख रक्कम मिळून 5 लाखाचा चोरट्यांनी डल्ला मारला. याबाबत मिळालेली माहिती की, मणतुर्गा येथील अल्बेट मोनु सोज हे घरचा दरवाजा बंद करून शेतवडीकडे कामासाठी गेले होते. त्यांचे घर असोगा रोडवरील गावच्या वेशीत …
Read More »निपाणी तालुक्यात १८ पासून ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी
राजकीय रणधुमाळी सुरू; अनेक ग्रामपंचायत सदस्य सहलीवर निपाणी (वार्ता) : अडीच वर्षे कालावधी संपल्याने ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी महिन्यापूर्वी आरक्षण आले होते. तेव्हापासून अनेक सदस्य या पदासाठी इच्छुक असल्याने नेतेमंडळीसह स्थानिक मंडळींकडे मनधरणी सुरू केली होती. आता प्रशासनाच्या आदेशानुसार मंगळवार (ता.१८) ते गुरुवार (ता.२७) अखेर निपाणी तालुक्यातील ग्रामपंचायत अध्यक्ष, …
Read More »मानजवळच्या धबधब्यात तरुणाचा बुडून मृत्यू
खानापूर : खानापूर तालुक्यातील मान जवळील शिंबोली धबधब्याच्या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. तर अन्य एक जण थोडक्यात बचावला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिरनवाडी व हुंचेनहट्टी येथील काही युवक चोर्लां जवळील मान येथील शिंबोली या …
Read More »खानापूरात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
खानापूर : खानापूर तालुक्यातील गुंडुपी गावातील सबा मुजावर नामक महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत तिची आई बसेरा साहेबखान यांनी नंदगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सबा मुजावर हिला तिचा पती मुजाहिद्दीन मुजावर, सासरा शब्बीर मुजावर, सासू दिलाशाद मुजावर यांनी नीट स्वयंपाक येत नाही म्हणून त्रास देत होते. …
Read More »जैन मुनींच्या हत्येप्रकरणी भाजप आमदाराचे विधानसौध समोर आंदोलन
बंगळुरू : बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील प्रसिद्ध जैन मुनी १००८ कामकुमार स्वामीजी यांच्या हत्येची सखोल चौकशी व्हावी. तसेच संबंधितावर कारवाई करण्यात यावी. तसेच राज्यात संत महात्मे व हिंदू कार्यकर्त्यावर होणारे अन्याय थांबवावे. अशा विविध मागण्यासाठी कर्नाटक राज्यातील भाजपच्या आमदारांनी बेंगलोर विधानसौध समोरील गांधीजींच्या पुतळ्यापासून राजभवनापर्यत तीव्र मोर्चा …
Read More »बोरगाव टेक्स्टाईल धारकांच्या समस्या मार्गी लावा
वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील यांचा आदेश; वस्त्रोद्योग व्यवसायिकातून समाधान निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्यातील इचलकरंजी या वस्त्रोद्योग नगरीच्या धर्तीवर बोरगाव येथे मोठे टेक्सटाईल पार्क उभारण्यात आले आहे. या टेक्स्टाईल पार्कमधील उद्योग धारकांच्या अनेक समस्या आहेत. या समस्या त्वरित मार्गी लावून त्यांना उद्योग निर्मितीसाठी मुभा मिळवून द्या, असा आदेश वस्त्रोद्योग …
Read More »दोषींवर कठोर कारवाईसह मुनी महाराजांना सुरक्षा द्या
लक्ष्मीसेन महाराज; निपाणीत मूक मोर्चाने तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात साधुसंत आणि मुनी महाराजांच्या वर हल्ले वाढले आहेत. ही बाब खेदजनक अशीच आहे. हिरेकुडी येथे घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई करण्यासह साधु, संत, मुनी महाराजांना शासनाने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी कोल्हापूर …
Read More »सर्पदंशाने खडकलाटच्या महिलेचा मृत्यू
निपाणी (वार्ता) : सर्पदंशाने खडकलाटच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता.१०) सायंकाळी घडली. मालू लक्ष्मण चौगुले (वय ६३) असे या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मुळगाव नवलिहाळ येथील मालू चौगुले या सध्या खडकलाट मधील फुटाणवाडी रस्त्यावर वास्तव्यास आहेत. सोमवारी सायंकाळी चार वाजता परसबागेमध्ये तन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta