Sunday , December 21 2025
Breaking News

बेळगाव

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आप्पासाहेब कुलघोडे

  बेळगाव : जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड झाली असून अध्यक्षपदी रायबागचे आप्पासाहेब कुलघोडे तर उपाध्यक्ष पदाची सुभाष ढवळेश्वर यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी संचालकांची मोर्चेबांधणी सुरू होती. शहरातील एका खाजगी हॉटेलमध्ये पालकमंत्री सतीश जारकहोळी यांच्या नेतृत्वाखाली भालचंद्र जारकीहोळी व माजी अध्यक्ष रमेश …

Read More »

रखडलेल्या बळ्ळारी नाल्याचा विकास साधावा : शेतकऱ्यांची मागणी

  बेळगाव : बळ्ळारी नाल्यातील गाळ काढून नाल्याची ताबडतोब स्वच्छता करण्यात यावी, पिकाऊ शेतजमिनीत इतर व्यवसायासाठी परवानगी देऊ नये यासह भातपिकाला योग्य हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना व हरित सेना यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला देण्यात आले. कित्येक वर्षापासून दुर्लक्षित झालेल्या बळ्ळारी नाल्याचा विकास साधावा. कर्नाटक कृषी …

Read More »

सुवर्ण महोत्सवी “ज्वाला” दिवाळी अंकाचे दिमाखात प्रकाशन

  बेळगाव : प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेली “ज्वाला”ची वाटचाल महोत्सवी वर्षापर्यंत पोचली आहे. सध्याच्या महागाईच्या परिस्थितीतही ही परंपरा अखंडित सुरू असून कृतिशील सहकार्य आणि प्रोत्साहन देणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी व्यक्त केले. बेळगाव वार्ता न्युज पोर्टलच्या सुवर्णमहोत्सवी “ज्वाला”दिवाळी अंकाच्या …

Read More »

मुलांच्या सवयी त्यांच्या बऱ्या वाईट जडणघडणीला कारणीभूत ठरतात : नीलूताई आपटे

  कडोली : मुलांच्या सवयी त्यांच्या बऱ्या वाईट जडणघडणीला कारणीभूत ठरतात. मुलांना हट्टी व्हायला देऊ नका, त्यांच्या अधिक अपेक्षा वाढवू नका तर त्यांना योग्य वळण लावा, असे आवाहन मराठी विद्यानिकेतन शाळेच्या शिक्षण संयोजिका नीलूताई आपटे यांनी केले. येथील मराठी साहित्य संघ व राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यातर्फे रविवारी (ता. …

Read More »

चलवेनहट्टी येथे होणार स्वागत कमानीचे उद्घाटन

बेळगाव : चलवेनहट्टी येथे आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने गावच्या प्रवेशद्वारावर स्वागत कमान‌ उभे करण्यात आली आहे आजी- माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून पुर्ण झालेल्या या कमानीचा उध्दाटन सोहळा सोमवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी होणार ११ वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यमकनमर्डी मतदार संघाचे आमदार तसेच बेळगाव जिल्हाचे …

Read More »

बेळगाव ते पंढरपूर स्पेशल ट्रेन

  बेळगाव : कार्तिक एकादशी निमित्त दिनांक 9 नोव्हेंबर 2024 ते 16 नोव्हेंबर 2024 या कालावधीत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची ये-जा सुरळीत व्हावी यासाठी पंढरपूर येथील विशेष रेल्वे बेळगाव मार्गे पंढरपूरला सोडण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण – पश्चिम रेल्वे विभागाकडून करण्यात आली आहे, असे बेळगाव लोकसभा खासदार जगदीश शेट्टर यांनी …

Read More »

ममता चिठ्ठीचे मरणोत्तर देहदान

  जायंट्स आय फौंडेशनचा पुढाकार बेळगाव : मूळच्या येळ्ळूर आणि सध्या समृद्धी कॉलनी येथील रहिवासी ममता चिठ्ठी हिचे रविवारी पहाटे आकस्मिक निधन झाले. निधन समयी त्या ३१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनानंतर डॉ. संपत पाटील यांनी जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे यांच्याशी संपर्क साधला व देहदानाविषयी कल्पना दिली त्यानंतर बामणे …

Read More »

खराब रस्त्याच्या विरोधात तालुका समितीच्या वतीने उद्या रस्ता रोको आंदोलन

  बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव वेंगुर्ला व तालुक्यातील अन्य खराब रस्त्याच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. सोमवार दिनांक 11 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता उचगाव जवळील मधुरा हॉटेल जवळ हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. तरी या आंदोलनामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, नियंत्रण या …

Read More »

विधानसभेत सीमाप्रश्नी आवाज उठवावा; म. ए. समितीच्या वतीने निवेदन

  बेळगाव : स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांचे सुपुत्र सीमावासियांच्या विषयी जिव्हाळा असणारे आमचे मित्र श्री. रोहित आर. आर. पाटील यांची आज अंगळगाव (तासगाव- कवठेमहांकाळ) येथे भेट घेऊन समस्त सीमावासियांच्या वतीने आशीर्वाद रूपी शुभेच्छा दिल्या तसेच महाराष्ट्र विधान सभेवर निवडून गेल्यानंतर सीमाप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशा आशयाचे निवेदन दिले. …

Read More »

कलखांब ग्रामपंचायतीवर पेट्रोल बॉम्बचा मारा

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कलखांब ग्रामपंचायतीच्या इमारतीवर शुक्रवारी रात्री पेट्रोल बॉम्बचा मारा करण्यात आला. तसेच आग लावण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे कार्यालयातील फर्निचरचे नुकसान झाले आहे. सदर प्रकार घडविण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरा काढून टाकण्यात आला आहे. ही बाब शनिवारी स्थानिकांना समजली. काही अज्ञातांनी बाटलीमध्ये पेट्रोल भरून …

Read More »