बेळगाव : अयोध्येतील राममंदिराच्या लोकार्पणानंतर बेळगावात घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांच्या जमावावर बेळगावातील पाटील गल्ली येथे दुसऱ्या गटाकडून दगडफेक करण्यात आली. राममंदिराच्या उद्घाटनानंतर तरुणांचा एक गट जय श्रीरामचा जयघोष करत बाहेर पडला. यावेळी तरुणांच्या या टोळक्यावर दुसऱ्या गटाकडून दगडफेक करण्यात आली. त्यांनीही प्रत्युत्तरात दगडफेक केली. एकमेकांवर दगडफेक झाल्याने दोन्ही गटात तणाव …
Read More »मुलांवर चांगले संस्कार करणारी शाळा ही दुसरी आईच
बी. बी. देसाई; बेळवट्टीत निवृत्त मुख्याध्यापक बेळगावकर यांचा सत्कार बेळगाव : आई ही मुलाच्या जीवनातील पहिली शाळा, तर शाळा ही दुसरी आई असते. त्यांच्या योग्य संस्कारातूनच विद्यार्थ्यांचे जीवन घडत असते. आजचा एक आदर्श विद्यार्थी आणि भावी जीवनातील आदर्श नागरिक बनवण्याचं महत्त्वाचं कार्य शाळा करीत असते, असे विचार विश्वभारत सेवा …
Read More »रांगोळीतून रेखाटली बाल श्रीरामाचे भावचित्र!
बेळगाव : रांगोळीतून भव्य दिव्य अशी श्री राम जन्म भूमी मंदिर व मूर्ती प्रतिष्ठापना अयोध्यामध्ये होत आहे. त्यानिमित्त सुप्रसिद्ध रांगोळी चित्रकार अजित म. औरवाडकर यांनी रेखाटलेले बाळराम व वानरसेना तसेच आनंदाने जात असताना खारूताई रामाला फुले टाकत आहेत असे भावचित्रही रांगोळी 3 फूट बाय 6 फूट आकाराची आहे. लेक …
Read More »गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधनीतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमांचा आढावा खालील प्रमाणे लेखक आपल्या भेटीला दि. 15 जानेवारी रोजी लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमाचे आयोजन …
Read More »राज्यातील सर्व 28 लोकसभा मतदारसंघ जिंकणे अशक्य : सतीश जारकीहोळी
बेळगाव : बेळगाव आणि लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या इच्छुकांचे अर्ज हायकमांडकडे सादर करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, बेळगाव लोकसभा काँग्रेसच्या तिकिटासाठी १० इच्छुकांनी तर चिक्कोडी लोकसभेच्या ६ इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. हे सर्व अर्ज हायकमांडकडे …
Read More »मनोज जरांगेच्या मराठा आरक्षण आंदोलनाला बेळगावात पाठिंबा
बेळगाव : मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे मराठा नेते मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला बेळगावातील सकल मराठा समाजाने समर्थन देत आंबेडकर उद्यानात एक दिवसाचे सांकेतिक आंदोलन केले. विशेष म्हणजे दलितांसह विविध समाजाच्या संघटनांनी, सर्व पक्षांनी देखील यात सहभाग घेत पाठिंबा दिला.महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटले आहे. मराठा समाजाला …
Read More »…अन्यथा त्याचे परिणाम महाराष्ट्रात दिसतील : खासदार धैर्यशील माने
बेळगाव : भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. इथे सर्व जाती-धर्माचे विविध भाषिक लोक गुण्यागोविंदाने राहतात. बेळगांवमधील मराठी भाषिक लोक प्रभू श्रीरामाना स्वतःच्या मातृभाषेत अभिवादन करत असतील तर त्यात गैर ते काय? प्रभू श्रीराम कोणा एका भाषिकांचे दैवत नसून ते समस्त हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत आहेत त्यामुळे बेळगावातील मराठी …
Read More »राष्ट्रभक्ती, संघटन, एकी मराठा योद्ध्यांकडूनच शिकावी : सुदर्शन शिंदे
बेळगाव : 14 जानेवरी 1761 पानिपत शौर्य दिवस. पानिपताच्या रनभूमिवर रणमार्तण्ड मराठा. या लढाईत असंख्य वीरानी या हिंदुस्थानाचे भविष्य आपल्या खांद्यावर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि वीरता आपल्या पाठीशी ठेऊन या योद्ध्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. शौऱ्याने लढलो नडलो पण मैदान नाही सोडलो. बचेंगे तो और भी लडेंगे …
Read More »दीपावलीच्या धर्तीवर साजरा करा रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा : किरण जाधव यांच्याकडून जनजागृती
बेळगाव : अयोध्या श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापन्यात आलेल्या भगवान रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारी रोजी होणार असून या सोहळ्याच्या अनुषंगाने अयोध्येसह सारा देश राममय करण्यात आला आहे. दीपावलीच्या धर्तीवर देशभर भगवान रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळादिन साजरा केला जाणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देवनगरी सज्ज झाली असून याच अनुषंगाने बेळगाव नगरीतदेखील प्राणप्रतिष्ठादिनी …
Read More »युवकाचा संशयास्पद मृत्यू; बुद्ध, बसव, आंबेडकर संघातर्फे निदर्शने
बेळगाव : गोकाक तालुक्यातील खणगाव-देवगौडनहट्टी गावातील सागर उद्दप्पा परसण्णावर या युवकाच्या संशयास्पद अपघाती मृत्यूची योग्य चौकशी व्हावी या मागणीसाठी बुद्ध, बसव, आंबेडकर इमारत व इतर बांधकाम कामगार संघटनेतर्फे बेळगावात आंदोलन करण्यात आले. बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बुद्ध, बसव, आंबेडकर इमारत व इतर बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने आज शुक्रवारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta