चंदगड तालुक्यातील जनतेचे आवाहन कालकुंद्री : गेल्या काही वर्षात कर्नाटक व्याप्त सीमा भागात कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर अनन्वित अत्याचार होत आहेत. त्यांना कोणी वाली राहिलेला दिसत नाही. मराठी भाषिकांतील दुहीचा फायदा घेऊन येथे गेल्या काही वर्षात राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार निवडून येत आहेत. त्यांना येथील मराठी भाषिक बांधवांच्या समस्यांशी काही देणे घेणे …
Read More »सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीला मतदान करा : राज ठाकरे
मुंबई : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. इतर पक्षांचे उमेदवार मराठी असले तरी ते निवडून आल्यावर मराठी …
Read More »निट्टूर श्री नरसिंह देवालयाचा विकास करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
तेऊरवाडी (संजय पाटील) : चंदगड तालूक्यात निट्टूर येथे असणारे श्री नरसिंह मंदिर सर्वांबरोबर माझेही श्रद्धा स्थान आहे. अति प्राचीन पांडवकालीन असणाऱ्या या मंदिराच्या विकासासाठी प्रचंड निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणविस यानी दिली. आज निटूर (ता. चंदगड) येथील श्री नरसिंह देवालयाच्या जिर्णोद्धार समारंभाच्या सांगता …
Read More »विटा- सातारा रोडवर झालेल्या ट्रॅव्हल्स आणि कारच्या भीषण अपघातात ४ जण ठार
सांगली : आज सकाळी ट्रॅव्हल्स आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. विटा- सातारा रोडवर नेवरी गावाजवळ ही घटना घडली. यामध्ये सदानंद दादोबा काशीद हे जखमी झाले असून त्यांची पत्नी सुनीता सदानंद काशीद, त्यांचा भाऊ चंद्रकांत दादाबो काशीद, मेव्हणा अशोक नामदेव सुर्यवंशी (सर्वजन रा. गव्हाण, ता. …
Read More »जय भवानी, जय शिवराय बोलून मतदान करा : उद्धव ठाकरे
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील जनतेला जय बजरंग बली असे बोलून मतदान करण्यास सांगितले आहे. मात्र कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र म्हणजे सीमा भागातील मराठी भाषिकांनी ‘जय भवानी जय शिवाजी’ असे बोलून मतदान करावे, असे आवाहन शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केले आहे. मुंबई येथे प्रसारमाध्यमांची बोलताना शिवसेना प्रमुख व …
Read More »राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष ठरणार 5 मे ला
मुंबई – काल मंगळवारपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलतापालक झालेली पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदापासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला, आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीनंतर त्यांची मनधरणी करण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेते सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यातच शरद पवार यांच्या घोषणेनंतर …
Read More »महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन
कोल्हापूर- महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे अल्पशा आजाराने आज (दि.२) कोल्हापूर येथे निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. कोल्हापुरात आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पुत्र तुषार गांधी यांच्या संमतीने वाशी (ता. करवीर, जि. कोल्हापूर, नंदवाळ रोड) येथील गांधी फौंउडेशनच्या जागेत सायंकाळी ०५ ते ६:३० या …
Read More »चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा : उद्धव ठाकरेंची मागणी
मुंबई : बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता असा खळबळजनक दावा उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केले होते. आपण व्यवस्थापनासंदर्भातील कामासाठी अयोध्येमध्ये स्वत: उपस्थित होतो, असेही ते म्हणाले होते. पाटील यांच्या या विधानावर उद्धव ठाकरे …
Read More »चंद्रकांत पाटलांकडून बाळासाहेबांचा अपमान, शिंदे राजीनामा देणार का? संजय राऊत यांचा सवाल
मुंबई : राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिदी विद्ध्वंसावरुन केलेल्या वक्तव्याचा संजय राऊतांनी चांगला समाचार घेतला आहे. पाटलांच्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री राजीनामा देणार का, असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, अशा आशयाचं वक्तव्य पाटील यांनी एका खासगी वृत्तवाहिनीवर केलं होतं. त्यांच्या …
Read More »“एकनाथ शिंदेंना उडवणार आहे”, मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, मुंबईतील एक जण अटकेत
पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे, असा धमकीचा कॉल आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली. आरोपीने सोमवारी (१० एप्रिल) रात्री ११२ या हेल्पलाईनवर फोन करून धमकी दिली. “मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे” असे आरोपी म्हणाला आणि त्याने फोन बंद केला. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून आरोपीला ताब्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta