Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

वादग्रस्त सीमा भाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा; अखिल भारतीय साहित्य संमेलनात महत्त्वाचा ठराव

  नवी दिल्ली : गेले तीन दिवस सुरू असलेल्या देशाच्या राजधानीतील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज रविवारी सायंकाळी शानदार समारोप सोहळा पार पडला. या सोहळ्यात तमाम सीमावासियांचे लक्ष लागलेल्या सीमा प्रश्नाच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. प्रा.मिलिंद जोशी सुचक असलेल्या या ठरावाला साहित्यिक महामंडळाचे उपाध्यक्ष गुरैया स्वामी यांनी …

Read More »

शेतातील आग विझवताना सावगाव येथील शेतकऱ्याचा मृत्यू

  सावगाव : बेळगाव तालुक्यातील सावगाव येथील प्रगतशील शेतकरी जयवंत बाळू कल्लेहोळकर यांच्या शेतात आज दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी ते गेले आणि आग विझवताना त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, दोन बहिणी, भावजय, पुतणे …

Read More »

साठे प्रबोधिनीच्या शिवचरित्र सामान्य ज्ञान स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

  बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था व गुरुवर्य वि.गो.साठे मराठी प्रबोधिनी आयोजित शिवचरित्र सामान्य ज्ञान स्पर्धेला पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा मराठी विद्यानिकेतन येथे घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेला उपस्थित असलेले पालक अमित देसाई, स्वाती ओऊळकर, लक्ष्मी पाटील, डॉ.भरत चौगुले, नंदकुमार किरमाटे, कमल सूर्यवंशी, गायत्री …

Read More »