बेळगाव : गणेशोत्सवात मिरवणूक मार्गावर कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी विविध भागातील मंडप उभारणी जागेची व मिरवणूक मार्गवर लोंबकळत असलेल्या विद्युुत तारा, संदर्भात लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव व सुनील जाधव यांनी मंडळ पदाधिकार्यांच्या सूचनांचा विचार हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना करण्यात आला. 19 सप्टेंबर ते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta