Sunday , July 26 2026
Breaking News

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बार असोसिएशन अध्यक्ष ऍड. श्री. सुधीर चव्हाण यांचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव जिल्हा बार असोसिएशन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऍड. श्री. सुधीर चव्हाण यांचा सत्कार रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार. ऍड. चव्हाण यांनी आजवर समितीच्या प्रत्येक लढ्यात आपली कायदेशीर भूमिका चोकपणे बजावली आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न असो सामान्य जनतेचा प्रश्न असो, कौटुंबिक प्रश्न असो किंवा न्यायालयीन कामकाजावरती त्यांचा एक हसत खेळत मनमिळाऊ स्वभाव व कायद्यावरती पूर्णपणे आपला अभ्यास व अनुभव त्यातून आजवर त्यांनी आपलं कार्य या मराठी जनतेला एक सेवाभावी म्हणून दिलेली आहे. समारंभ प्रसंगी रणजीत चव्हाण पाटील, विकास कलघटगी, महादेव पाटील, सागर पाटील, प्रा. आनंद आपटेकर, जयवंत काकतीकर, सागर देशपांडे, रितेश भोंगाळे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *