Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

सकल मराठा समाजाची उद्या महत्वपूर्ण बैठक

  बेळगाव : सोमवार दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सकल मराठा समाज बेळगाव यांच्यावतीने जत्तीमठ, रामलिंगखिंड गल्ली, बेळगाव येथे संध्याकाळी 5 वाजता मराठा समाजातील सर्व घटकांना आमंत्रित करण्यात येत आहे. लवकरच कर्नाटक राज्यात जनगणना होत आहे, या जनगणनेत मराठा समाजाने आपली नोंद कशा पद्धतीने करावी यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. …

Read More »

नवनिर्माण मल्टीपर्पज सौहार्द सहकारी नि., पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

  बेळगाव : मराठा समाज सेवा मंडळ, वडगाव बेळगाव संचलित नवनिर्माण मल्टीपर्पज सौहार्द सहकारी नि., वडगाव बेळगाव या पतसंस्थेची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी संस्थेच्या सभागृहात चेअरमन प्राचार्य एस. ए. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सर्व संचालकांनी दीप प्रज्वलन केले. सोसायटीचे माजी चेअरमन निवृत्त …

Read More »

आर. पी. डी. कॉलेजमध्ये सॉफ्ट स्किल्सबाबत कार्यशाळा

  बेलगाव : आर.पी.डी. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स (स्वायत्त), बेलगाव येथील प्लेसमेंट सेल आणि अलुम्नी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, प्लेसमेंट सेलच्या शैक्षणिक वर्षातील उपक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी शनिवारी “Soft Skills that Matter: Beyond Marks and Degrees” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे मुख्य पाहुणे व की-नोट स्पीकर म्हणून …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा : किशोर काकडे

  बेळगाव : भारतातील 14 कोटी ज्येष्ठ नागरिक हे देशाची शान आहेत त्यामुळे त्यांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा अशी आग्रही मागणी किशोर काकडे यांनी केली. ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात काकडे फौंडेशनचे अध्यक्ष किशोर काकडे हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अर्थक्रांतीचे प्रणेते विद्वान अनिल बोकील …

Read More »

ड्रग्ज तस्करांशी थेट संबंध; ११ पोलिस निलंबित

  बंगळूर : पश्चिम विभागातील दोन पोलिस ठाण्यांमधील एका निरीक्षकासह अकरा पोलिस कर्मचाऱ्यांना ड्रग्ज तस्करांशी थेट संबंध असल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. अंतर्गत चौकशीत ते ड्रग्ज पुरवठा आणि विक्री रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे उघड झाल्यानंतर, डीसीपी गिरीश यांनी चामराजपेट पोलिस निरीक्षक टी. मंजन्ना यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे शहर पोलिस आयुक्त …

Read More »

बेळगुंदी हायस्कूलच्या तीन खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : विश्व भारत सेवा समितीच्या बेळगुंदी हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवरील क्रीडास्पर्धांसाठी निवड झाली आहे. विद्यार्थी कुमार ओमकार विठ्ठल सुतार याने १४ वर्षाखालील गटात कुस्तीमध्ये तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे. स्वप्निल महादेव बोकमुरकर याने उंच उडीत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक, तर राहुल रावसाहेब देसाई याने पोलार्ड मध्ये …

Read More »

रोटरी दर्पणच्यावतीने पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांना झंकार कार्यक्रमाचे निमंत्रण

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि रोटरी क्लब ऑफ बेलगाव नॉर्थतर्फे वतीने आयोजित करण्यात आलेल्या झंकार सीजन २ कार्यक्रमाला बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ बेलगाव दर्पणच्या अध्यक्षा रोटेरियन ऍड. विजयलक्ष्मी मन्निकेरी आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थचे अध्यक्ष रोटेरियन विकास …

Read More »

अथणी तालुक्यातील तेलसंग गावात शॉर्ट सर्किटमुळे दुकान जळून खाक!

  अथणी : अथणी तालुक्यातील तेलसंग गावात विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे गिरीश सक्री यांच्या मालकीच्या बिग बाजार दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सदर दुर्घटना झाली असून सुमारे २० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे साहित्य जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुकानात आग लागताच स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, …

Read More »

मराठा युवक संघाच्या जलतरण स्पर्धेला सुरुवात

  बेळगाव : गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावावरती मराठा युवक संघ, आबा स्पोर्ट क्लब व हिंदी स्पोर्ट्स क्लब यांच्या सहकार्याने आंतरराज्य अंतर शाळा व कॉलेज यांच्या स्पर्धेला मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेचे नगरसेवक श्री रवी साळुंखे, मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर उपाध्यक्ष मारुती …

Read More »

ईद – ए – मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या वाहतूक मार्गात बदल

  बेळगाव : शहरात ईद – ए – मिलाद सणानिमित्त रविवारी मुस्लीम बांधवांच्यावतीने मिरवणुकीचे आयोजन केले आहे. मिरवणूक पिंपळकट्टा येथून सुरू होऊन फोर्ट रोड, मुजावर खूट, मध्यवर्ती बसस्थानक, मार्केट पोलीस स्टेशन क्रॉस, संगोळ्ळी रायण्णा सर्कल, जिल्हाधिकारी कार्यालय गेट, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, यंदे खूट सिग्नल, धर्मवीर संभाजी चौक, फिश मार्केट, …

Read More »