बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मंगळवार दिनांक 28 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित केलेल्या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे. काल शुक्रवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिकाऱ्यांसह आंदोलन स्थळी पाहणी केली तसेच आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या राहण्याची सोय पनवेल व वाशी येथे केल्याची माहिती दिली. आंदोलनाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर समितीचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta