Sunday , July 26 2026
Breaking News

सर्व जातीय वधू-वर मेळाव्याचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : श्री दुर्गा देवी हे सर्व जातींच्या वधू-वरांसाठी सुचक केंद्र आहे यांच्यावतीने प्रथमच राज्य पातळीवरील सर्व जातीय वधू-वरांचा मोठा मेळावा खडे बाजार येथील मजुकर कॉम्प्लेक्समध्ये भरवण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एंजल फाउंडेशन संस्थापिका मीनाताई बेनके या उपस्थित होत्या.
या मीनाताई बेनके, केपन्ना भंग्याघोळ, हनुमंत मजुकर, इराण्णा कौजलगी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून वधू-वर मेळाव्याला चालना देण्यात आली,
या सर्व जातीय वधू वर सूचक मेळाव्यामध्ये 100 हून अधिक वधूवरांनी भाग घेतला होता. श्री दुर्गादेवी सर्व जातीय वधू वर केंद्र चार वर्षापासून कार्यरत आहे. अनेक वधूवरांना मिळवण्याचे काम या केंद्राकडून करण्यात आले आहे.
यावेळी श्री दुर्गा देवी सर्व जातीय वधू-वर केंद्राचे अध्यक्ष रवींद्र गस्ती, कार्याध्यक्ष परशुराम नाईक, उमेश पाटील, दीपा दडमणी यांच्यासह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *