खानापूर : विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. खानापूर समितीला लागलेले बेकीचे ग्रहण देखील सुटले आहे त्यामुळे म. ए. समितीला नवचैतन्य प्राप्त झाले आहे. कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा होणारी विधानसभा निवडणूक ही चुरशीची होणार व महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा डौलाने फडकणार यात शंकाच नाही. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta