Sunday , July 26 2026
Breaking News

कॉ. भालचंद्र कांगो यांचे मंगळवारी व्याख्यान

Spread the love

 

बेळगांव : भारतीय कम्युनिस्ट पक्ष व प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने मंगळवार दि. 21 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सचिव मंडळाचे सदस्य भालचंद्र कांगो यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. देशाची सध्याची आर्थिक स्थिती हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. गिरीश कॉम्प्लेक्स, कार पार्किंग एरिया, रामदेव गल्ली येथे सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. नागेश सातेरी, अनिल आजगावकर, प्रा. आनंद मेणसे व कॄष्णा शहापूरकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *