बेळगाव : श्रीरामसेनेच्या कार्यकर्त्यांवर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे पोलीस प्रशासन दडपशाही करीत असल्याचा घणाघाती आरोप श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी केला आहे. कट्टर हिंदुत्ववादी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीरामसेनेच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना नाहक त्रास देण्यात येत असून अफू, गांजा सारख्या अमली पदार्थांच्या तस्करीत मुद्देमालासाहित सापडलेल्या गुन्हेगारांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta