मेक्सिकोच्या ग्वानाजुआटो येथील इरापुआटोमधील एका बारमध्ये रविवारी (16 ऑक्टोबर) एका माथेफिरू व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत सहा पुरुष आणि सहा महिलांसह बारा जणांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनाने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. संशयित आरोपीला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आले असून तो लवकरच पकडला जाईल, असे प्रशासनाने सांगितले आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta