Sunday , July 26 2026
Breaking News

आंबेवाडी गावातील स्मशानभूमीची स्वच्छता!

Spread the love

 

बेळगाव : आंबेवाडी गावातील स्मशानभूमीची स्वच्छता बेळगाव ग्रामीण भाजपचे युवा नेते विनय विलास कदम यांच्या नेतृत्वाखाली माजी सैनिक असोसिएशन आंबेवाडी यांच्या सौजन्याने करण्यात आली. समाजाचे आपणही काही देणे लागतो या भावनेने विनय कदम आणि सहकाऱ्यांनी स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी कॅप्टन कृष्णा शहापुरकर, कॅप्टन परशराम भांदुर्गे, आप्पाजी इंचले, मारुती मनोळकर, विजय मनोळकर, महादेव राक्षे आदी उपस्थि होते. तसेच माजी आमदार मनोहर कडोलकर, भाजप सरचिटणीस राहुल भातकांडे, भाजपाचे आंबेवाडी पंचायत शक्ती केंद्र अध्यक्ष लक्ष्मण तरळे, पिंटू तरळे, अरुण सांबरेकर, संजय पांडुरंग, संजय पवार, सुरज पाटील, शंकर नायक, बसवंत सांबरेकर, प्रदीप भांदुर्गे, राहुल सांबरेकर, बाळू कोवाडकर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *