Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

शेतकर्‍यांच्या प्रगतीसाठी ’अरिहंत’ प्रयत्नशील

  युवा नेते उत्तम पाटील : दूध उत्पादक संघाची 47 वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : सहकारत्न रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या श्री अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघाकडून गेल्या अनेक वर्षापासून दूध उत्पादक व शेतकर्‍यांसाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत. दुधाला योग्य भाव मिळावा व दूध उत्पादकांना शासनाच्या विविध …

Read More »

खेमेवाडी प्राथमिक शाळा शिक्षकाची बदली करा : ग्रामस्थांचे बीईओना निवेदन

  खानापूर (प्रतिनिधी) : खेमेवाडी (ता. खानापूर) येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक अजय काळे हे विद्यार्थी व एसडीएमसी तसेच पालकांशी उर्मट वागतात, विद्यार्थ्यांना मारबडव करतात. त्यामुळे पहिलीच्या वर्गात विद्यार्थी जाण्यास घाबरतात. त्यामुळे पहिलीचा वर्ग बंद होण्याच्या मार्गावर आहे. अशा शिक्षकाची उचल बांगडी करावी, अशा मागणीचे निवेदन खेमेवाडी शाळेच्या एसडीएमसीच्या …

Read More »

खानापूरात भाजपतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप पक्षाच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत पंधरावडा कार्यक्रमात शनिवारी खानापूर येथील श्री साई हॉस्पीटलमध्ये मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. कार्यक्रमाला बेळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, माजी आमदार अरविंद …

Read More »

येळ्ळूरच्या शिवाजी हायस्कूलच्या खेळाडूची राज्य स्पर्धेसाठी निवड

  खानापूर (प्रतिनिधी) : येळ्ळूर येथील विश्वभारत सेवा समिती संचालित श्री शिवाजी हायस्कूलचा खेळाडू दैवदीप देवानंद धामणेकर याने बेळगाव येथील क्रीडांगणावर शिक्षण खात्याच्या वतीने नुकताच घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला क्रीडा शिक्षक संतोष मेलगे, मुख्याध्यापक मनोहर बाचीकर व सहशिक्षकांचे …

Read More »

गणेबैल मराठी शाळेच्या चैतन्य मजगावकरची राज्यपातळीवर निवड

  खानापूर (प्रतिनिधी) : गणेबैल (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेचा इयत्ता सातव्या विद्यार्थी चैतन्य पुंडलिक माजगावकर याने नुकताच झालेल्या जिल्हा पातळीवरील उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्याबद्दल चैतन्य मजगावकरचे खानापूर तालुक्यातून अभिनंदन होत आहे. त्याला मुख्याध्यापक एस. टी. पाटील व इतर शिक्षकांचे …

Read More »

एचव्हीके मराठी विद्यानिकेतन विद्यार्थ्यांचे क्रीडा प्रकारांमध्ये यश

  निपाणी : येथील मराठा मंडळ संचालित श्रीमती एचव्हीके मराठी विद्यानिकेतन शाळेने चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या विविध पातळीवरील स्पर्धेमध्ये शाळेमधून भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केले. वैयक्तिक खेळ प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेले विद्यार्थी- विद्यार्थिनी 100 मीटर धावणे तेजस माळी आणि प्राची हजारे, लांब उडी हार्दिक …

Read More »

येळ्ळूर गावात गतिरोधक बसविण्याची मागणी

  येळ्ळूर ग्राम पंचायतच व येळ्ळूरमधील सर्व शाळांच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतकडून जिल्हाधिकारी यांना येळ्ळूर ग्राम पंचायत सदस्यांनी व सर्व शाळांच्या शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, येळ्ळूर हद्दीत येणार्‍या सर्व शाळांजवळील मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसविणे व सिग्नल बोर्ड बसविणे आणि नंदिहळ्ळी, देसुर …

Read More »

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळा सुशोभिकरण कामास गती द्या : राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

कोल्हापूर (जिमाका) : मध्यवर्ती एस.टी. बस स्थानक परिसरात असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळा सुशोभिकरण कामास गती द्यावी. यासाठी शासनस्तरावरुन आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळा सुशोभिकरण कामाचा आढावा बैठकीत ते बोलत …

Read More »

कोगनोळी आरटीओ कार्यालयावर शुकशुकाट

लोकायुक्तची कारवाई : परवाना देण्याचे काम सुरू कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या आरटीओ कार्यालयावर लोकायुक्त यांनी शुक्रवार तारीख 30 रोजी पहाटे धाड टाकून कारवाई केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याची तक्रार गेल्या अनेक दिवसापासून सुरू होती. या कार्यालयाविषयी वाहनधारकांच्यात तीव्र नाराजी पसरली होती. महाराष्ट्र, गुजरात, …

Read More »

टीम ढोलियातर्फे 8 ऑगस्ट रोजी रस रसिया-22 कार्यक्रम

  बेळगाव : बेळगावच्या टीम ढोलियातर्फे 8 ऑक्टोबर रोजी भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालयात रस रसिया-22 गरबा नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती रस रसिया कार्यक्रमाच्या समन्वयक ट्विंकल गांधी यांनी दिली. बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तमा रुपाला यांच्या प्रेरणेने व बेळगाव जिल्हा भाजप …

Read More »