Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

हंचिनाळ ब्रम्हनाथ मल्टीपर्पजला 6 लाख 81 हजारचा नफा

संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न हंचिनाळ (वार्ताहर) : येथील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री ब्रह्मनाथ मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड हंचिनाळ या संस्थेची 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत आणि उत्साही वातावरणात संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकर कुंभार हे होते. प्रारंभी संस्थेचे माजी चेअरमन श्री. अनिल कुरणे स्वागत करून प्रास्ताविकामध्ये म्हणाले …

Read More »

मंत्री शशिकला जोल्ले यांनी धरला लेझीमच्या तालावर ठेका

शिवापुरवाडी येथील कार्यक्रम: शाळा खोलीची पायाभरणी सह वेतन व गॅस वाटप कार्यक्रम निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्याच्या मजुराई, हाज व वक्फ खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी आपल्या विशेष प्रयत्नाने शिवापुरवाडी येथे कन्नड प्राथमिक शाळा खोलीच्या बांधकामासाठी 12 लाखाचा निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर विधवा पेन्शन, कोविड काळात मयत झालेल्यांच्या वारसांना …

Read More »

खबरदारी घेतल्यास हृदयविकारातून जीवदान मिळू शकते : डॉ. मीना ससे

  सद्गुरू हॉस्पिटलमध्ये जागतिक हृदय दिन निपाणी (वार्ता) : बदलती जीवनशैली ताण-तणाव यामुळे अनेक समस्या मानवी जीवनामध्ये उद्भवत आहेत. जागतिक आकडेवारीनुसार हृदयविकार व हृदयविकारामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण योग्यवेळी योग्य खबरदारी घेतल्यास माणसाला आपण जीवदान देऊ शकतो, असे प्रतिपादन येथील लाफायेट हॉस्पिटलच्या डॉ. मीना ससे यांनी केले. …

Read More »

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महंत सुनील महाराज यांचा शिवसेनेत प्रवेश

  मुंबई : बंजारा समाजाचे नेते म्हणून ओळख असलेल्या संजय राठोड यांना मोठा धक्का बसला आहे. बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी आज (दि.30) शिवसेनेत प्रवेश केला आहे. याआधीही त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मागच्या दोन महिन्यात शिवसेनेसोबत बंडखोरी करत संजय राठोड यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच निर्णय घेतला यानंतर …

Read More »

खानापूरात तालुकास्तरीय शालेय प्रतिभा कारंजी स्पर्धा उत्साहात

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या तालुकास्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धा येथील मराठा मंडळ हायस्कूल व ताराराणी हायस्कूलात नुकताच पार पडल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर नगरपंचायतीचे स्थायी समितीचे चेअरमन प्रकाश बैलुरकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, सीडीपीओ रामकृष्ण मुर्ती के व्ही, तसेच बीईओ राजश्री कुडची, क्षेत्र …

Read More »

गंदिगवाड येथे भजन स्पर्धेचे डॉ. सोनाली सरनोबत यांच्याहस्ते उद्घाटन

  खानापूर : डॉ. सोनाली सरनोबत आणि परमपूज्य आरुध मठाधीश स्वामीजी यांच्यासोबत गंदिगवाड येथे भजनी स्पर्धेचे उद्घाटन केले. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर भजनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध गटांनी सहभाग घेतला. डॉ. सोनाली सरनोबत, श्री आरुधमठ स्वामाजी, स्थानिक समिती सदस्य, मारुती कामतगी, मल्लाप्पा मारिहाळ यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. सोनाली …

Read More »

नांगनूर येथे समर्थ पाटील देणार भेट

हलकर्णी : नांगनूर, ता. गडहिंग्लज येथील नवदुर्गा तरुण मंडळामार्फत नवरात्र उत्सव काळात दुर्गामातेची प्रतिष्ठापना करुन समाजप्रबोधनचे विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. मंगळवारी (दि. ४) सायंकाळी महाप्रसादचे आयोजन केले आहे. महाप्रसादाच्या प्रारंभी कलर्स मराठी वाहिनीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत बाल बाळूमामांची भूमिका साकारणारा समर्थ पाटील उपस्थित रहणार असल्याची माहिती मंडळाचे …

Read More »

संकेश्वरात श्री महालक्ष्मी देवीची विशेष पूजा..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर ग्रामदेवता श्री महालक्ष्मी मंदिरात आज स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतर्फ कुंकूमार्चन, देवीची विशेष पूजा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सौ. महादेवी पाटील (देसाई), महेश देसाई दांपत्याच्या हस्ते श्री लक्ष्मी देवीची विशेष पूजा करण्यात आली. कार्यक्रमाला उद्देशून बोलताना सौ. …

Read More »

राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे उद्या कर्नाटकात आगमन

स्वागताची जोरदार तयारी बंगळूर : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व जोश जागृत करण्यासाठी काढण्यात आलेल्या ‘भारत जोडो पदयात्रेचा उद्या (ता. ३०) राज्यात प्रवेश होणार आहे. त्यांच्या यात्रेचे जोरदार स्वागत करण्याची तयारी करण्यात आली असून लोक मोठ्या संख्येने त्यांच्या …

Read More »

श्री दुर्गामाता दौडचे नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांचेकडून स्वागत

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात गुरुवार दि. २९ रोजी श्री दुर्गामाता दौडचे अंकले रस्ता येथे उत्स्फूर्तपणे जंगी स्वागत करण्यात आले. श्री शंकराचार्य संस्थान यापासून दौडची उत्साही वातावरणात ध्येय मंत्राने सुरुवात करण्यात आली. श्री दुर्गामाता दौडचे आयोजन संकेश्वर श्री शिवप्रतिष्ठान, भगवा रक्षक, श्रीरामसेना, श्रीरामसेना हिंन्दूस्तान, हिन्दू राष्ट्रीय सेना व हिन्दू संघटनांच्या …

Read More »