Monday , September 21 2026
Breaking News

गंदिगवाड येथे भजन स्पर्धेचे डॉ. सोनाली सरनोबत यांच्याहस्ते उद्घाटन

Spread the love

 

खानापूर : डॉ. सोनाली सरनोबत आणि परमपूज्य आरुध मठाधीश स्वामीजी यांच्यासोबत गंदिगवाड येथे भजनी स्पर्धेचे उद्घाटन केले.
नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर भजनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध गटांनी सहभाग घेतला.
डॉ. सोनाली सरनोबत, श्री आरुधमठ स्वामाजी, स्थानिक समिती सदस्य, मारुती कामतगी, मल्लाप्पा मारिहाळ यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. सोनाली यांनी भजन स्पर्धेबद्दल आपले विचार मांडले. दीपप्रज्वलन व फित कापून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. स्थानिक मुलांनी या भजनी स्पर्धेत सहभाग घेतला.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *