Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

गौराई आली सोनपावलांनी

निपाणी परिसरात स्वागत : महिलांनी साधला दुपारचा मुहूर्त निपाणी (वार्ता) : विघ्नहर्त्या गणरायाची स्थापना झाल्यानंतर गौरीची स्थापना केली जाते. त्यामुळे दोन दिवसांपासून स्वागताची तयारी केली होती. शनिवारी (ता. ३) दिवसभर गौरीच्या आवाहनासाठी नदी, तलाव, जलकुंभ आणि विहिरीवर महिलांची लगबग दिसून आली. सणाच्या पार्श्वभूमीवर निपाणी बाजारपेठेत विविध प्रकारचे गौरीचे मुखवटे उपलब्ध केले …

Read More »

गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी

निपाणीत ड्रोन कॅमेऱ्यांची  नजर :पोलिससह पालिकेकडून खबरदारीच्या सूचना निपाणी(वार्ता): शहरातील गणेश विसर्जन मार्गाची जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या आदेशानुसार शनिवारी (ता.३) दुपारी पोलीस प्रशासनासह नगरपालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन खबरदारी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी चिकोडीचे पोलीस …

Read More »

गणेशोत्सव मंडळ, बलभीम व्यायाम शाळा वझे गल्ली, वडगाव येथे उद्या गणहोम व महाप्रसादाचे आयोजन

बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बलभीम व्यायाम शाळा वझे गल्ली, वडगाव येथे उद्या रविवार दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी मंडळाच्या वतीने गणहोम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 वाजता गणहोम सुरु होणार आहे व त्यानंतर दुपारी 12 ते 3 दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व गणेशभक्तांनी …

Read More »

संकेश्वरचा धावपटू प्रविण गडकरींची नॅशनल स्पर्धेसाठी निवड

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरचा धावपटू प्रविण मनोहर गडकरी यांची नॅशनल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. बेंगळूर कंठीरव मैदानावर नुकतीच कर्नाटक स्टेट ज्युनिअर, सिनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२ स्पर्धा पार पडली. संकेश्वरचा धावपटू प्रविण गडकरी यांनी १५०० मिटर धावणेच्या स्पर्धेत सहभागी होऊन द्वितीय क्रमांक पटकाविले आहे. प्रथम क्रमांक शशीधर बी. …

Read More »

संकेश्वर प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाला २३ लाख रुपये नफा, सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची १०८ वी सर्वसाधारण सभा संघाचे चेअरमन अप्पासाहेब शिरकोळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला उद्देशून बोलताना संघाचे चेअरमन अप्पासाहेब शिरकोळी म्हणाले, आमच्या प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाला चालू आर्थिक वर्षात २३ लाख ६८ हजार ८० रुपये नफा झाला आहे. सभासदांना …

Read More »

श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ धर्मवीर संभाजीनगर वडगाव येथे गणहोम व महाप्रसादाचे उद्या आयोजन

  बेळगाव : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ धर्मवीर संभाजीनगर वडगाव येथे उद्या रविवार दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी मंडळाच्या वतीने गणहोम, महाप्रसाद व सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता गणहोम तसेच श्री सत्यनारायण पूजा सुरु होणार आहे व त्यानंतर दुपारी 12 ते 3 दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात …

Read More »

संकेश्वरात पंचमसालीचा जयजयकार…

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री बसवेश्वर सर्कल, चन्नम्मा सर्कल ते गावातील प्रमुख मार्गे आज पंचमसालीची भव्य बाईक रॅली काढण्यात आली. रॅलीला दिव्य सानिध्य कुडलसंगम लिंगायत पंचमसाली प्रथम जगद्गुरू श्री बसवजय मृत्युंजय महास्वामीजींचे लाभले होते. रॅलीत श्री बसवेश्वर महाराज की जय, पंचमसाली की जय, अशा जयघोषणा दिल्या जात होत्या. …

Read More »

गर्लगुंजीसह तालुक्यात गौरीचे आगमन

  खानापूर (प्रतिनिधी) : गणेशोत्सवात गणेशमूर्तीचे आगमन झाल्यानंतर चाहुल लागते जेष्ठ गौरी आवाहनाचे आगमन शनिवारी दि. ३ रोजी गर्लगुंजीसह तालुक्यात अनेक खेडोपाडी उत्साहात साजरी झाली. शनिवारी दि. ३ रोजी ज्येष्ठ नक्षत्रावर आगमन झाले. यावेळी घरातील तुळसी पासुन पावला पावलानी डोक्यावर गौरीची आगमन होते. विहिरीपासून महिलांनी गौरी डोकीवरून घेऊन घरात प्रवेश …

Read More »

सौंदलगा परिसरात गौरीचे भक्तिमय वातावरणात स्वागत

  सौंदलगा (वार्ताहर) : सौंदलगासह परिसरात शनिवारी गौरीचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. गौरीच्या प्रतिष्ठापणेची तयारी महिलांनी जोरदार केली होती. गौरी गणपतीच्या सणासाठी माहेरवाशींनी आल्या असून, प्रत्येक घरामध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक गल्लीमध्ये गौरीची गाणी, झिम्मा फुगडीचा फेर धरला जात आहे. शनिवारी सकाळपासून दुपारपर्यंत अनेक ठिकाणी घरोघरी गौरी नेण्यासाठी …

Read More »

विद्यार्थ्यांनो कष्टाशिवाय पर्याय नाही : डॉ. सागर माळी

  सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुरुकुल विभागांतर्गत आयोजित करिअर मार्गदर्शन करताना विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या गोवा येथे प्राध्यापक म्हणून कार्य करणारे डॉ. सागर पांडुरंग माळी म्हणाले की, विद्यार्थी दशेत प्रत्येक विद्यार्थ्याने कष्ट केलेच पाहिजे म्हणजेच आपण अभ्यास केला पाहिजे अभ्यास कसा करावा अभ्यास करताना …

Read More »