भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधनाच्या झुंजार अर्धशतकाच्या (42 चेंडूत 63 धावा) जोरावर भारतानं पाकिस्तानचा 9 विकेट्सने पराभव केलाय. या पराभवसह पाकिस्तानचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या संघानं गुडघे टेकले. पावसामुळं या सामन्यातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta