Sunday , September 20 2026
Breaking News

जेरेमी लालरिनुंगाची वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण भरारी!

Spread the love

 

बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या जेरेमी लालरिनुंगाने देशासाठी सुवर्णपदक जिंकले. पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात आपला दबदबा कायम ठेवताना रविवारी स्नॅचमध्ये 140 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो असं एकूण 300 किलो वजन उचलत सोनेरी यश संपादन केलं. या स्पर्धेतील भारताचं हे दुसरं सुवर्णपदक आहे. महत्वाचं म्हणजे, बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं आतापर्यंत एकूण पाच पदकं जिंकली आहेत. भारतानं हे सर्व पदक वेटलिफ्टिंगमध्येच जिंकली आहेत.

About Belgaum Varta

Check Also

टीम इंडियाची सुपर 8 मध्ये धडक, पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा

Spread the love  कोलंबो : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *