आ. श्रीमंत पाटील यांच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांकडून विद्युत पंप सुरू अथणी : पावसाने ओढ दिल्याने अथणी व कागवाड तालुक्यातील काही गावांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आपण बंगळूरला असलो, तरी शेतकरी व नागरिकांचे हाल नकोत, यासाठी ऐनापूर कालव्याद्वारे पाणी सोडा, अशी सूचना माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी अधिकार्यांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta