Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

शैक्षणिक, सामाजिक कार्यामध्ये बी. एस. पाटील यांचे मोलाचे योगदान

  अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ —————————————————————— —————————————————————– कै. बी. एस. पाटील यांची शोकसभा गांभीर्याने बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शिक्षणप्रेमी दिवंगत बाबुराव सातापा पाटील उर्फ बी. एस. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राकसकोप (ता. जि. बेळगाव) येथे समस्त ग्रामस्थातर्फे आयोजित शोकसभा काल सोमवारी गांभीर्याने पार पडली. राकसकोप …

Read More »

बस वेळेवर सोडाव्यात या मागणीसाठी गर्लगुंजीत रास्ता रोको आंदोलन!

  अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ —————————————————————— —————————————————————– खानापूर : गर्लगूंजी – बेळगाव बस नंदिहळी मार्गे जात असल्यामुळे गर्लगूंजी ते राजहंसगड या मार्गात येणाऱ्या 3 बस थांब्यावरील नागरिक तसेच विद्यार्थी यांची गैरसोय होत आहे. गर्लगूंजी ग्राम पंचायत आणि नागरिक यांच्या प्रयत्नाने बेळगाव गर्लगूंजी सेंट्रल बस सुरू करण्यात आल्या …

Read More »

कन्नड सक्ती थांबविण्यासाठी त्वरित पावले उचलावीत; युवा समिती सिमाभागच्या वतीने महापौरांना निवेदन

  अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ —————————————————————— ——————————————————————- बेळगाव : आज युवा समिती सिमाभागच्या वतीने बेळगावचे महापौर मंगेश पवार यांची कन्नड सक्ती थांबविण्यासाठी त्वरित पावले उचलावीत यासाठी भेट घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष शुभम शेळके यांनी माहीती देताना सांगितले की, मागिल आठवड्यात कन्नड प्राधिकरणाची बैठक पार पडली आणि या …

Read More »

बेळगावचे डीसीपी रोहन जगदीश यांच्यासह ३४ आयपीएस अधिकाऱ्यांची बदली

  अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ —————————————————————— ——————————————————————- बंगळुरू : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था योग्यरित्या राखली जात नसल्याच्या विरोधकांच्या आरोपांदरम्यान राज्य सरकारने ३४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. बंगळुरूमध्ये राज्य पोलिस विभागाच्या विविध विभागांमध्ये मोठी उलथापालथ करण्यात आली आहे, ज्यात गुन्हे विभाग आणि वाहतूक विभाग यांचा …

Read More »

“आता थांबायचं नाही”चे रियल हिरो बेळगावकरांच्या भेटीला

  अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ बेळगाव : मुंबईतील महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या जीवनावर अलीकडेच प्रकाशित झालेल्या “आता थांबायचं नाय” या मराठी चित्रपटाचे रियल हिरो आणि मूळ गोंधळी गल्ली बेळगाव चे असलेले श्री. उदयकुमार इंदुमती रामचंद्र शिरूरकर हे बेळगावकरांच्या भेटीस शनिवार दि. 19 जुलै रोजी येत आहेत. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने …

Read More »

देशातील दुसऱ्या सर्वात लांब पुलाच्या उद्घाटनाला राजकीय रंग

  अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ सिगंदूर पुलाचे गडकीरीनी केले उद्घाटन: मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती बंगळूर : संततधार पाऊस असूनही, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी दुपारी सागर तालुक्यातील अंबरगोडलू-कलासवल्ली दरम्यान शरावती बॅकवॉटरवर बांधलेल्या भारतातील दुसऱ्या सर्वात लांब केबल-स्टेड पुलाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला भाजपचे वरिष्ठ …

Read More »

सखूबाईचं घर कोसळलं – रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचा माणुसकीचा हात पुढे!

  अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ बेळगाव : कुद्रेमानी येथील जीवननगर परिसरात अतीवृष्टीमुळे श्रीमती सखूबाई गोपाळ पन्हाळकर यांचे घर ३० जूनच्या मध्यरात्री १२.३० वाजता कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र संपूर्ण संसार उध्वस्त झाला. या संकटाच्या वेळी रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम, बेळगाव यांनी सामाजिक बांधिलकी …

Read More »

बेळगावच्या विवाहितेची बेंगळुरूमध्ये आत्महत्या!

  बेळगाव : दीड वर्षांपूर्वी विवाह झालेल्या बेळगाव तालुक्यातील एका तरुणीने बेंगळुरू येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. स्वाती श्रीधर सनदी (मूळ नाव स्वाती अनंत केदार) असे तरुणीचे नाव आहे. ती मूळची मच्छे गावातील रहिवासी असून सध्या बेंगळुरू येथील के. आर. पुरम येथे पतीसोबत राहत होती. मृत …

Read More »

ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवण्यासाठी बेळगावात तीव्र आंदोलन!

  बेळगाव : कित्तूर राणी चन्नम्मा अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी बँकेत अडकलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठी ठेवीदारांनी बेळगावात आज तीव्र आंदोलन केले. “जय हो जनता वेदिके” संघटनेच्या नेतृत्वाखाली ठेवीदारांनी बांगड्या, हळदीकुंकू, साडी, नारळ अशा ओटी भरण्याचे साहित्य हातात घेऊन अनोखे आंदोलन करत आपले पैसे व्याजासहित बँकेने परत करावे अशी मागणी केली. …

Read More »

सीमाप्रश्नी तज्ज्ञ समिती आणि उच्चाधिकार समितीची संयुक्त बैठक घेणार : खा. धैर्यशील माने

  बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तज्ज्ञ समिती आणि उच्चाधिकार समितीची संयुक्त बैठक घेण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिले आहे. निपाणी महाराष्ट्र एकीकरण समिती युवा समिती आणि नेतेमंडळींनी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या खासदार माने यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले आहे. तज्ञ आणि उच्च …

Read More »