बेळगाव : बेळगाव शहरातील एका नामांकित महाविद्यालयामध्ये एचओडी म्हणून कार्यरत असणाऱ्या एका प्राध्यापकाकडून एका विद्यार्थिनीचा छळ सुरु होता. सदर प्रकरणाची तक्रार श्रीराम सेना हिंदूस्थानकडे आल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘त्या’ प्राध्यापकाला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी विद्यार्थिनीची तक्रार दाखल करुन घेऊन त्या प्राध्यापकावर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी श्रीराम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta