Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

वैदिक विज्ञान पुस्तकाचे दिव्य प्रकाशन

  बेळगाव : पुणे येथील पुणे विद्यापीठाचे धातूशात्र अभियांत्रिक विभागाचे माजी अध्यक्ष डॉ. मोहन केशव फडके (वैदिक शास्त्र, तंत्र, मंत्र, यंत्र विशारद) लिखित रोगमुक्तीसाठी वैदीक विज्ञान या मराठी एव कन्नडा पुस्तकाचे प्रकाशन केएल‌एस आएएमइआर (Imer) हिंदवाडी बेळगांव सभागृहात संपन्न झाले. वैदीक विज्ञान पुस्तकाचे लेखक डॉ. मोहन केशव फडके, सौ.मंगला फडके, …

Read More »

अभिनेत्री शबाना आझमी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

  मुख्यमंत्र्यांकडून त्यांच्या अभिनयाचे कौतुक बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते बंगळूर येथील त्यांच्या ‘कावेरी’ या निवासस्थानी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना सोमवारी (ता. १०) जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकत्याच संपलेल्या १६ व्या बंगळूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (बीआयएफएफईएस)चा भाग म्हणून सुश्री आझमी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शबाना …

Read More »

अभिनेत्री रन्या सोने तस्करी प्रकरणाचे विधानसभेत पडसाद

  दोन प्रभावी मंत्र्यांच्या सहभागाचा आरोप; चौकशीची ग्वाही बंगळूर : सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटक झालेल्या राज्य पोलिस अधिकाऱ्याची सावत्र मुलगी अभिनेत्री रन्या राव हिच्या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद उमटले आणि या प्रकरणात राज्य पोलिसांचे अपयश अधोरेखित झाले. या प्रकरणाची चौकशी करण्याच्या विरोधकांच्या मागणीला सरकारने सरकारने प्रतिसाद दिला आणि गृहमंत्री डॉ. परमेश्वर …

Read More »

आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानासाठी आनंदवाडी आखाडा सज्ज

  अमेरिकेचा मल्ल प्रथमच बेळगावात येणार बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे बुधवारी (दि. १२) होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. आनंदवाडी आखाड्यात होणाऱ्या य कुस्ती मैदानाची उत्सुकता कुस्तीप्रेमींमध्ये वाढली आहे. या कुस्ती मैदानात अमेरिकेचा मल्ल प्रथमच बेळगावात येणार आहे. याशिवाय इराणचे तीन मल्ल भारतातील अव्वल पैलवानांशी …

Read More »

बॅ. नाथ पै चौक शहापूर येथील जलवाहिनीला गळती….

  बेळगाव : बॅ. नाथ पै चौक शहापूर येथे पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. गेली दोन वर्ष झाली वेळोवेळी येथील व्यापाऱ्यांकडून अनेक तक्रारी केल्या पण त्याचा यतकिंचीतही परीणाम वाॅटर सप्लाय बोर्डाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर झाला नाही. जे कोणी याला जबाबदार असतील त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई केली जावी….

Read More »

….म्हणे महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घाला; वाटाळ नागराजने ओकली गरळ!

    बेळगाव : बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेवर बंदी घालावी, अशी गरळ कन्नड चळवळीचे प्रमुख वाटाळ नागराज यांनी ओकली आहे. बऱ्याच वर्षानंतर बेळगावात आलेल्या वाटाळ नागराज यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधातील आपली गरळ ओकून दाखवली. आम्ही सातत्याने म. ए. समितीवर बंदी घालण्याची मागणी करतो. मात्र, …

Read More »

चालकाचे नियंत्रण सुटून बस उलटली; 15 जण किरकोळ जखमी

    बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील अरवळ्ळी गावाजवळ बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. परिवहन मंडळाची बस एनगी गावातून बैलहोंगल लिंगदळ्ळी मार्गे जात असताना अरवळ्ळीजवळ उलटली. बसमधील सुमारे 10 ते 15 जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना अरवळ्ळी ग्रामस्थ व 108 रुग्णवाहिकेच्या सहकार्याने बैलहोंगल येथील शासकीय रुग्णालयात …

Read More »

मराठी विद्यानिकेतन येथे भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन येथे चॅम्पियन्स ट्रॉफी फत्ते केलेल्या भारतीय संघाचा कौतुक सोहळा दिमाखदार करण्यात आला. कर्णधार रोहित शर्माचे शानदार अर्धशतक, याला भारतीय फिरकीपटूंची मिळालेली उत्तम साथ या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलँडला नमवत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावले. विद्यार्थ्यांनी नाशिक ढोलच्या गजरात टीम इंडियाचे कौतुक केले. टीम इंडियाच्या खेळाडूंच्या …

Read More »

स्वतःच्या कवितेवर कवीने निष्ठा ठेवली पाहिजे : वैशाली माळी

  शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे निमंत्रित कवयित्रींचे कवी संमेलन बहारदार रंगले :मराठी भाषा गौरव दिवस आणि महिला दिनानिमित्त आयोजन बेळगाव : मराठी कवितेतल्या कवींची जी नावे घेतो त्यांनी खूप चांगलं काहीतरी लिहून ठेवलं आहे. जर आपण आपल्या कवितेवर निष्ठा ठेवली तर पुढल्या पिढीला आजची नावे मिळतील. ही निष्ठा म्हणजे आपण …

Read More »

शाॅपिंग उत्सव, ईव्ही ऑटो व फर्निचर प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद

  बेळगाव : उत्तर कर्नाटकातील प्रमुख औद्योगिक नगरीत प्रथमच शाॅपिंग उत्सव प्रदर्शनात इलेक्ट्रिक वाहन, फर्निचर, गुंतवणूक व विमा प्रदर्शनाचे आयोजन यश इव्हेंट्स व यश कम्युनिकेशनने मराठा मंदिर येथे शुक्रवार दि. 7 ते मंगळवार दि. 11 मार्च दरम्यान 5 दिवस आयोजित केले असून एकाच छताखाली 75 स्टॉल मधून सुमारे 10 हजार …

Read More »