Monday , September 21 2026
Breaking News

चालकाचे नियंत्रण सुटून बस उलटली; 15 जण किरकोळ जखमी

Spread the love

 

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील अरवळ्ळी गावाजवळ बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली.
परिवहन मंडळाची बस एनगी गावातून बैलहोंगल लिंगदळ्ळी मार्गे जात असताना अरवळ्ळीजवळ उलटली. बसमधील सुमारे 10 ते 15 जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना अरवळ्ळी ग्रामस्थ व 108 रुग्णवाहिकेच्या सहकार्याने बैलहोंगल येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *