बेळगाव : तहसीलदार गल्ली येथील जननी महिला मंडळाच्या वतीने मकर संक्रांति निमित्त तिळगुळ समारंभ व हळदीकुंकू मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला महिला मंडळाच्या सभासद भगिनी तसेच परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाच्या वतीने महिलांसाठी वेगवेगळे खेळ आयोजित करण्यात आले होते. या खेळांमध्ये तहसीलदार गल्ली व परिसरातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta