Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

पायोनियर बँकेचा उत्कृष्ट बँक म्हणून गौरव

  बेळगाव : येथील पायोनियर अर्बन सहकारी बँकेला सलग तिसऱ्या वर्षी उत्कृष्ट बँक हा पुरस्कार बहाल करण्यात आला. बेळगाव जिल्हा अर्बन सहकारी बँक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मराठा बँकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात संपन्न झाली. त्याप्रसंगी बेळगाव जिल्ह्यातील 28 बँकापैकी पाच बँकांना वेगवेगळ्या कॅटेगिरीमध्ये उत्कृष्ट बँकेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. …

Read More »

26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील तहव्वुर राणा याला भारतात आणणार

  नवी दिल्ली : 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला भारतीय विसरले नाहीत. या हल्ल्यातील पाकिस्तान वंशांचा कॅनडातील व्यापारी तहव्वुर राणा याला लवकरच भारताकडे सोपवण्यात येणार आहे. भारतीय कुटनीतीचा हे मोठं यश मानण्यात येत आहे. त्याला भारतात आणण्यासाठी आता कायदेशीर बाबींसोबतच राजकीय संबंधांचा वापर करण्यात येत आहे. अमेरिकन कोर्टाने राणाची याचिका फेटाळल्यानंतर …

Read More »

सैनिकांच्याप्रति आदर बाळगा : प्रा. मधुकर पाटील

  सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांचा सन्मान सोहळा निपाणी (वार्ता) : बंदूक आणि पेनाचे समाजात महत्त्वाचे योगदान आहे. देश सेवेसाठी शहीद होणे, गोळ्या घेणे मोठे काम आहे. देशासाठी झटणाऱ्या सैनिकांचा मानसन्मान करून त्यांचा आदर्श घेणे आवश्यक आहे. सैनिकामुळेच देशाच्या सीमा सुरक्षित आहेत, असे मत इतिहास अभ्यासक प्रा. मधुकर पाटील यांनी …

Read More »

घटप्रभा नदीत कार कोसळून एकाचा मृत्यू

  बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील बेनकोळी गावाजवळ घटप्रभा नदीत कार कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हुक्केरी तालुक्यातील दड्डी गावातील किरण नावाच्या व्यक्तीचा या घटनेत मृत्यू झाला आहे. मारुती इक्कोने किरण प्रवास करत असताना कार घटप्रभा नदीत कोसळली. यमकनममर्डीहून बेळगावच्या दिशेने जात असताना कार नदीच्या पाण्यात पडली. कारमध्ये अडकून किरणचा …

Read More »

राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत!

  मुंबई : राजापूरचे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. राजन साळवी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यास कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याने राजन साळवी पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे. …

Read More »

‘बस्स आता खूप…’; टीम इंडियाच्या पराभवानंतर गौतम गंभीर संतापला

  सिडनी : भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील चौथा कसोटी सामना गमावला. मेलबर्न सामन्यात भारतीय संघाने केलेल्या खराब कामगिरीवर गौतम गंभीर प्रचंड संतापला आहे. हा सामना बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या हिशोबाने महत्त्वपूर्ण होता. तेव्हा पराभवावर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने सीनियर खेळाडूंसह संपूर्ण संघाला खडे बोल सुनावले आहेत. …

Read More »

देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, ४ जणांचा जागीच मृत्यू

  सोलापूर : नव्या वर्षाचे राज्यभर उत्साहात स्वागत करण्यात आले. सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजणांनी मंदिरात जाणे पसंत केले. नव्या वर्षात देवदर्शनाला जाताना काळाने घाला घातला. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शन घेऊन गणगापूरला जात असताना मैंदर्गी जवळ स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये चार जणांचा जागीच …

Read More »

गगनावरी! जांबोटी मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीची यशस्वी घोडदौड!

  खानापूर : खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील जांबोटी भागात गेल्या 32 वर्षांपूर्वी दिन दलित 12 पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून स्थापन केलेल्या सोसायटीला आज 33 वर्षे पूर्ण होत आहेत. जांबोटी को -ऑप. सोसायटीच्या नावे सुरू करण्यात आलेल्या या इवल्याच्या रोपट्याचे आज 33 वर्षात पदार्पण होत आहे. या सोसायटीचा महामेरू श्री. …

Read More »

अखेर सुळगा-देसूर रस्त्याला सुरुवात; गोविंद टक्केकरांचा पाठपुरावा

  बेळगाव : दक्षिण भागातील महत्त्वाचा असलेल्या सुळगा-देसूर रस्त्याची दुर्दशा झाली होती. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांनी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर या रस्त्याचे काम सुरु झाल्याने परिसरातील ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे. सुळगा-देसूर रस्त्याची पावसाळ्यात दूरवस्था झाली होती. दुचाकी व …

Read More »

श्री अय्यप्पा सेवा समिती आयोजित 53 वा अय्यप्पा पूजा महोत्सव संपन्न

  बेळगाव : आश्रय कॉलनी नानावाडी येथे श्री अय्यप्पा सेवा समिती ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 53 वार्षिक श्री अय्यप्पा पूजा महोत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. या महोत्सवाअंतर्गत दि. 22 रोजी ध्वजारोहण झाले. दि.22 ते 27 डिसेंबर पर्यंत रोज पूजा, विशेष पूजा, खास पूजा आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच तालपोली मिरवणूक, …

Read More »