Sunday , July 26 2026
Breaking News

घटप्रभा नदीत कार कोसळून एकाचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील बेनकोळी गावाजवळ घटप्रभा नदीत कार कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

हुक्केरी तालुक्यातील दड्डी गावातील किरण नावाच्या व्यक्तीचा या घटनेत मृत्यू झाला आहे. मारुती इक्कोने किरण प्रवास करत असताना कार घटप्रभा नदीत कोसळली.

यमकनममर्डीहून बेळगावच्या दिशेने जात असताना कार नदीच्या पाण्यात पडली. कारमध्ये अडकून किरणचा मृत्यू झाल्याचे कळते. ही कार मंगळवारी सायंकाळी किंवा रात्री पडल्याचे सांगण्यात येत आहे. यमकनमर्डी पोलीस घटनास्थळी भेट देऊन तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *