बंगळूर : विधानसौध येथे पाकिस्तान जिंदाबादचा नारा दिल्याच्या आरोपावरून बंगळूर पोलिसांनी अखेर आज तीन जणांना अटक केली. अलिकडेच विधानसभेतून राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार नासीर हुसेन यांच्या समर्थकांनी पाकिस्तान झिंदाबाद घोषणा दिल्याचा आरोप आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले होते. विधानसौध येथे कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta