Sunday , July 26 2026
Breaking News

पंडित नेहरू हायस्कूलची माजी विद्यार्थीनी ठरली चांदीच्या गद्याची मानकरी

Spread the love

 

बेळगाव : “मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव” यांच्यावतीने झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये पंडित नेहरू हायस्कूलची माजी विद्यार्थीनी कुमारी ऋतुजा रावळ हिने 52 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवून ती चांदीच्या गद्याची मानकरी ठरली. ती आता 11वीला असून गोमटेश विद्यापीठात शिक्षण घेत आहे. या विद्यार्थिनीला विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री. विजयराव नंदीहळ्ळी, मारुती घाडी तसेच क्रीडाशिक्षक निरंजन कर्लेकर व विनायक कंग्राळकर शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. हिरेमठ, विठ्ठल पाटील सर व सर्व शिक्षकवर्ग यांचे मार्गदर्शन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *