Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

शालेय बस आणि ट्रॅक्टर यांच्यात भीषण अपघात; चार विद्यार्थ्यांचा मृत्यू

  बागलकोट : बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील आळगुरु गावात शालेय वाहन आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 8 हून अधिक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, आळगुरु गावातील श्री वर्धमान महावीर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित …

Read More »

बेळगाव बसवाण गल्लीत सिलेंडर स्फोट; ५ जण गंभीर जखमी

  बेळगाव : सिलिंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले. बेळगाव बसवण गल्ली येथे खडेबाजार पोलीस स्थानकाच्या हद्दीत आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. ललिता भट्ट (वय ४८), मोहन भट्ट (वय ५६), कमलाक्षी भट्ट (वय ८०) , हेमंत भट्ट (वय २७), गोपीकृष्ण भट्ट (वय ८४) अशी स्फोटात …

Read More »

सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारला एक धक्का द्यावा लागेल : ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे

  बेळगाव : बेळगाव सीमाप्रश्न सीमावासियांनी खूप काही सोसला आहे. खूप काही भोगला आहे. या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी महाराष्ट्र सरकारला एक धक्का द्यावाच लागेल असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि तिसऱ्या प्रगतिशील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधुकर भावे यांनी आज बोलताना केले. येथील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनात प्रगतिशील लेखक संघाच्या तिसऱ्या साहित्य …

Read More »

सीमाभागातील संस्थांना अनुदान देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध

  साठे प्रबोधिनी कढून सातत्याने पाठपुरावा बेळगाव : सीमाभागातील साहित्यिक व शैक्षणिक संस्थांना महाराष्ट्र शासन बृहन्महाराष्ट्र अनुदान योजनेमार्फत महाराष्ट्र शासन मराठी विभाग व राज्य मराठी विकास संस्था यांच्याकडून आर्थिक अनुदान देण्याची तरतूद लवकरच करण्यात येईल असे आश्वासन विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. दिनांक 27 …

Read More »

नितीश कुमार नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी!

  पटना : बिहारमध्ये कालपासून राजकीय उलथापालथ सुरू आहे. आज या राजकीय घडामोडींना पूर्णविराम लागला आहे. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. नितीश कुमार यांनी भारत माता की जय आणि जय श्री रामच्या घोषणा देत शपथ घेतली. तेव्हा जीतन राम मांझी, चिराग पासवान, सम्राट चौधरी, जेपी नड्डा …

Read More »

सिद्धिविनायक गणेश मंडळातर्फे हळदी -कुंकू

  निपाणी (वार्ता) : येथील शहराबाहेरील न्यू हुडको कॉलनीमधील श्री सिद्धिविनायक गणेश मंडळातर्फे हार्दिक कुंकू कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी नगरसेविका उपासना गारवे तर प्रमुख पाहुण्या म्हणून बोरगाव येथील विनय श्री अभिनंदन पाटील उपस्थित होत्या. प्रारंभी सामाजिक कार्यकर्ते सचिन गारवे यांनी स्वागत केले. त्यानंतर व्यासपीठावरील मानेवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थिनींचा …

Read More »

मराठा आरक्षणामुळे मत्तीवडेत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे आनंदोत्सव

  निपाणी (वार्ता) : मनोज जरांगे यांनी आरक्षण मराठा समाजाला मिळाले पाहिजे. यासाठी गेली तीन महिने झाले उपोषण करून महाराष्ट्र सरकारकडून आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसले नाहीत. त्याचा आनंद उत्सव मत्तीवडे गावामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी छ. शिवाजी महाराजांच्या फोटोचे पूजन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी अध्यक्ष बंडा पाटील यांच्या हस्ते …

Read More »

तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार, विरोधकांच्या टीकेनंतर मनोज जरांगेंची मोठी घोषणा

  जालना : जोपर्यंत या अध्यादेशाचा कायदा होऊन एकाला तरी त्या कायद्याअंतर्गत मराठा आरक्षणाचा फायदा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरु राहणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं. त्यामुळे या कायद्याअंतर्गत एकाही मराठ्याला आरक्षण मिळालं की आंदोलनाचं काय करायंच हे ठरवू. या आंदोलनाबाबत आपल्याला गाफील राहता येणार नाही. ज्यांच्या नोंदी …

Read More »

विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी प्रयत्नशील

  लक्ष्मीकांत पाटील; कुर्ली हायस्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दहावीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी सामाजिक संस्थांनी सामाजिक भूमिकेतून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलून जबादार पालकाची भूमिका पार पाडली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करून त्यांच्या उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले …

Read More »

मराठा आरक्षणाच्या नव्या अध्यादेशावर छगन भुजबळांचा आक्षेप; “ही भूमिका राष्ट्रवादीची नाही”, प्रफुल्ल पटेलांनी हात झटकले

  मुंबई : राज्य सरकारनं मराठा आरक्षणाच्या नव्या अध्यादेशात सगेसोयरेंबाबतची मनोज जरांगे यांची मागणी मान्य केली आहे. मात्र यावर मंत्री छगन भुजबळ नाराज झाले आहेत. त्यांनी या अध्यादेशावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, यासंदर्भात अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता ती भूमिका राष्ट्रवादी पक्षाची नाही असं म्हणत …

Read More »