Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव बसवाण गल्लीत सिलेंडर स्फोट; ५ जण गंभीर जखमी

Spread the love

 

बेळगाव : सिलिंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले. बेळगाव बसवण गल्ली येथे खडेबाजार पोलीस स्थानकाच्या हद्दीत आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. ललिता भट्ट (वय ४८), मोहन भट्ट (वय ५६), कमलाक्षी भट्ट (वय ८०) , हेमंत भट्ट (वय २७), गोपीकृष्ण भट्ट (वय ८४) अशी स्फोटात जखमी झालेल्यांची नावे आहेत. सर्व जखमींना अधिक उपचारासाठी बेळगाव बीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …