कुर्ली हालसिद्धनाथ मंदिरात बैठक; वेदगंगा पूरग्रस्त शेतकऱ्यांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या कामात यमगरणी येथील वेदगंगा नदीवर उड्डाणपूल उभारला जात आहे. यावेळी पुलाच्या बाजूने खडक आणि भराव घातला जात आहे. त्यामुळे नदी परिसरातील यमगरणी, कुर्ली, सौंदलगा, बुदिहाळ आणि परिसरातील शेतकऱ्यासह ग्रामस्थांना बॅक वॉटरचा धोका आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta