खानापूर : पत्रकार असल्याचे सांगत खानापूर तालुक्यातील डॉक्टर तसेच शासकीय अधिकाऱ्यांना धमकी देत लुबाडणूक करण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. यापुर्वी देखील खानापूर तालुक्यातील शासकीय अधिकारी व ग्रामपंचायत पीडीओना काही तोतया पत्रकारांनी धमकी देत लुबाडणूक केल्याच्या घटना घडल्या आहेत. तर आता या तोतया पत्रकारांनी तालुक्यातील डॉक्टरांना आपले सावज केले आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta