Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

महिला आरक्षणाचे कायद्यात रुपांतर; राष्ट्रपतींची सही झाली

  नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयकाचे आज कायद्यात रुपांतर झाले आहे. नारी शक्ती विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. हे विधेयक सर्व संमतीन २० सप्टेंबरला लोकसभेत आणि २१ सप्टेंबरला राज्यसभेत मंजुर करण्यात आले होते. अखेर २९ सप्टेंबरला त्याचे कायद्यात रुपांतर झाले आहे. महिला आरक्षण कायदा लागू होताच …

Read More »

ईदच्या दिवशीच पाकिस्तान हादरला, बॉंबस्फोटात 52 जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी

  कराची : ईदच्या दिवशीच पाकिस्तान हादरला असून बलुचिस्तान प्रांतामध्ये एका बॉम्ब स्फोटामध्ये 52 जणांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांच्या संख्येत अजूनही वाढ होऊ शकते. या बॉम्ब स्फोटाची माहिती पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने दिली आहे. ईदचा सण साजरा करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर एका सुसाईड …

Read More »

यंदाच्या हंगामात ऊसाला ५५०० रुपये दर द्या

  रयत संघटनेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट निपाणी (वार्ता) : यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने त्याचा ऊस उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे. ही बाब लक्षात घेऊन यंदाच्या हंगामात सरकार आणि साखर कारखान्यांनी मिळून प्रति टन ५५०० रुपये चा हप्ता द्यावा, अशी मागणी रयत संघटनेचे …

Read More »

नोव्हेंबरमध्ये कागल नगरीत रंगणार राजर्षी शाहू लोकरंग महोत्सव

  “लोकराजा राजर्षी छ. शाहू महाराज” या मानाच्या पुरस्काराची घोषणा कागल (वार्ता) : छत्रपती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक कागल नगरीत श्री शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त राजे विक्रमसिंह घाटगे फांउडेशन व राजमाता जिजाउ महिला समितीच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ते ५ नोव्हेंबर अखेर …

Read More »

अभ्यासासह क्रीडा क्षेत्रही महत्त्वाचे : अण्णासाहेब जोल्ले

  तालुका पातळीवर क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : इतर क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रामध्ये ही देश उत्तम स्थानावर आहे. विविध प्रकारच्या खेळामुळे मानसिक स्थिती चांगली राहून आरोग्य निरोगी राहते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासात गुंतून न राहता क्रीडा क्षेत्राकडेही वळावे. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी दिली. बेळगाव जिल्हा …

Read More »

मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त कुर्लीत सत्कार

    निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. एस. पाटील हे ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त विद्यालयाच्यावतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक टी. बी. चिखले होते. मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बी. एस. पाटील …

Read More »

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात स्तवनिधी हायस्कूलचे यश

  निपाणी (वार्ता) : चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातर्फे रायबाग येथील कर्नाटक पब्लिक स्कूल येथे आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान वस्तू प्रदर्शन पार पडले. त्यामध्ये ए. एस. पाटील हायस्कूल स्तवनिधी शाळेचा ‘पृथ्वी आणि अंतराळ विज्ञान’या विभागांमध्ये सादर केलेल्या प्रयोगाला द्वितिय क्रमांक मिळाला. या स्पर्धेमध्ये शाळेचे श्रीहरी काळेबेरे व प्रणव पट्टणकुडे या दोघांनी भाग घेतला …

Read More »

गुजरातमध्ये 800 कोटींचे ड्रग्स जप्त, अंमली पदार्थांचा मोठा साठा पोलिसांच्या हाती

  अहमदाबाद : गुजरात पोलिसांना अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करण्यात यश आलं आहे. गुजरातमध्ये पोलिसांनी 80 कोटींचे ड्रग्स जप्त केले आहे. कच्छ जिल्ह्यातील गांधीधाममध्ये पोलिसांनी हे 80 किलोंचं कोकन जप्त केलं आहे. याची किंमत कोट्यवधींमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत 800 कोटी रुपये असल्याचं …

Read More »

गणरायाला भक्तिभावाने निरोप!

  बेळगाव : अकरा दिवस विराजमान झालेले गणराज आज भक्तांचा निरोप घेऊन जात आहेत. शहरात विसर्जन मिरवणूक नियोजित वेळेत सुरू झाली. कावेरी कोल्ड्रिंक जवळ मिरवणुकीचा शुभारंभ झाला. यावेळी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, आमदार असिफ सेठ, महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, माजी परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, …

Read More »

बेळगावात उद्यापासून क्लाऊड सीडींग

  बेळगाव : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मालकीच्या बेळगाव शुगर्सच्या वतीने पावसासाठी बेळगाव जिल्ह्यात २९ आणि ३० सप्टेंबर रोजी क्लाउड सीडिंग (ढगांवर फवारणी) काम करण्यास डीजीसीएने परवानगी दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालक कार्यालयाने (DGCA) बेळगाव शुगर्सच्या वतीने 29 आणि 30 सप्टेंबर …

Read More »