Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

यरनाळच्या दुचाकीस्वार युवकाचा निपाणीतील अपघातात मृत्यू

  निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या दुचाकीस्वराची रस्त्याच्या कडेला थांबलेल्या जेसीबीला जोराची धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी (ता.२९) रात्री घडली विजय सदाशिव बाबर (वय ३२ रा. यरनाळ) असे या युवकाचे नाव आहे. अपघाताबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, यरनाळ येथील युवक विजय बाबर हा पुणे -बंगळूरू राष्ट्रीय …

Read More »

आपणच फूलटाईम शिक्षिका व टाॅपर, तर अन्य पार्टटाईम

  मराठा मंडळ अन्यायग्रस्त इंग्रजी शिक्षिका यांचे प्रत्यूत्तर बेळगाव : मराठा मंडळाने दिलेल्या स्पष्टीकरणाला प्रतिक्रिया देताना अन्यायग्रस्त अक्षता नायक मोरे यांनी स्पष्ट केले की, संस्थेचे साफ खोटे बोलत आहेत. आश्वासन एकदा नाही तर अनेकदा वारंवार दिले होते. मुलाखतीत नियमांचे नीट पालन केले नाही. आपण मेरीटमध्ये असतानादेखील अन्याय केला. मुलाखतीच्या वेळी …

Read More »

झाडांना राख्या बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश

  वृक्ष रक्षाबंधन : अंकुरम इंग्लिश मेडियम स्कूलचा उपक्रम निपाणी (वार्ता) : भाऊ-बहीण यांच्या अतूट प्रेमाचे नाते असलेला रक्षाबंधनाचा सण आणि निसर्गाशी असलेले माणसाचे नाते यांची सांगड घालत झाडांना राखी बांधत निपाणी येथील कोडणी रोडवरील येथील अंकुर इंग्लिश मीडियम शाळेतील विद्यार्थ्यांनी झाडांना पर्यावरण पूरक राख्या बांधून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ …

Read More »

निपाणीच्या पाणी प्रश्नासाठी सर्वपक्षीय कृती सोमवारी निवेदन

  निपाणी (वार्ता) : सध्याच्या परिस्थितीत अस्मानी संकटामुळे निपाणी शहरात पाण्याची भिषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी निपाणीकरांना भटकंती करण्यासह पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी निपाणीतील जागृत सर्वपक्षीय निपाणी नागरी न्याय हक्क संरक्षण समितीच्या वतीने सोमवारी (ता.४) सकाळी ११ वाजता निपाणी नगरपालिका प्रशासन, तहसीलदार व …

Read More »

निपाणी शहर, परिसरात विविध उपक्रमांनी रक्षाबंधन

  आकर्षक गिफ्ट खरेदीसाठी गर्दी; दिवसभर युवती महिलांची लगबग निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात बुधवारी बहीण भावाचे अतूट नाते सांगणारा रक्षाबंधन सण उत्साहात साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसापासून येथील बाजारपेठेत राख्या खरेदीसाठी महिला व युवतींची गर्दी झाली होती. बुधवारी (ता.३०) सकाळी शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील …

Read More »

महिला सबलीकरणासाठी ‘गृहलक्ष्मी’ उपयुक्त

  तहसीलदार बळीगार ; निपाणीत गृहलक्ष्मी योजनेचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : महिला सर्वच क्षेत्रात काम करीत असल्या तरी त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून मानले जात नव्हते. पण अलीकडच्या काळात सरकारने त्यांनाच कुटुंब प्रमुख करून महिला सबलीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. आता दर महिना महिलांच्या खात्यामध्ये शासनाकडून दोन हजार रुपयाची रक्कम जमा …

Read More »

कझाकिस्थान येथे होणार्‍या जिम्नॅस्टिक्स एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारताकडून आदित्य कालकुंद्रे करणार प्रतिनिधित्व

  बेळगाव : शट्टीहळ्ळी ता. हुक्केरी येथील आदित्य आप्पाजी कालकुंद्रे हा कझाकिस्थान येथे होणार्‍या जिम्नॅस्टिक्स एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारताकडून प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन आणि त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अदित्य कालकुंद्रे याने मुंबई येथुन जिम्नॅस्टिक्स खेळाला सुरुवात केली आहे. दहावी पर्यंत मुंबई शहरात लहान गटातुन तालुका आणि …

Read More »

मंगाई मंदिरासमोरील ‘ती’ भिंत हटविण्याची मागणी; मंगाईनगर रहिवाशांचे मनपाला निवेदन

  बेळगाव : वडगाव येथील मंगाई मंदिरासमोर भर रस्त्यातच भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे मंगाईनगरला जाणाऱ्या नागरिकांसाठी हे त्रासाचे ठरत आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता होता. मात्र त्यावर बेकायदेशीररित्या भिंत बांधण्यात आली असून तातडीने ती हटवावी आणि ये-जा करण्यासाठी आम्हाला मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी मंगाईनगर रहिवासी संघाच्यावतीने महापालिका …

Read More »

“त्या” अपघातातील शिष्यांच्या कुटुंबीयांना अद्याप आर्थिक मदत नाही

  रुद्रकेसरी मठाच्या हरिगुरु महाराजांचे सरकारवर टीकास्त्र : पत्रकार परिषदेत मांडली भूमिका बेळगाव : सुतगट्टी येथील मुनियप्पा काडसिद्धेश्वर महाराजांचा बेळगावला येताना भीषण अपघात झाला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले तर त्यांच्या सोबतच्या दोन शिष्यांचा दुर्दैवी अंत झाला. भीषण अपघात होऊनही स्वामीजी तसेच त्यांच्या शिष्यांना अद्याप आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. …

Read More »

मेणसे कुटुंबियांच्याकडून शेतकरी गणेशोत्सव मंडळाला देणगी

  बेळगाव : स्वराज्य शेतकरी कामगार युवक मंडळ, पारिजात काॅलनी भाग्यनगर अनगोळ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास 55 वर्षे पूर्ण होत आहेत या निमित्ताने मुळचे कलमेश्वर गल्ली येळ्ळूर व सध्या पारिजात काॅलनी भाग्यनगर अनगोळ येथे वास्तव्यास असलेले नामांकित व्यावसायिक श्री. मनोहर मेणसे व त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या नेत्रा मेणसे या दांपत्याने …

Read More »