खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) गावापासून जवळ असलेल्या गवळीवाड्यातील कुटुंबाना खानापूर तालुक्याच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी गवळीवाड्याला नुकताच भेट देऊन गवळीवाड्यातील प्रत्येक कुटूंबाला १० किलो तादूळ व इतर साहित्याचे वाटप केले.
तसेच गवळीवाड्यातील इतर समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आमदार डॉ. अंजली निंबाळकर, काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी, अनिता दंडगल, वैष्णवी पाटील, अशा हलगेकर, गुंडू टेकडी आदी उपस्थित होते
Check Also
चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांना गोविंद टक्केकर यांच्याकडून शुभेच्छा!
Spread the love बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक गोविंद टक्केकर यांनी चंदगड मतदारसंघातील नवनिर्वाचित …