बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज दि. 24 जून रोजी मराठा मंदिर येथे पार पडली. सीमाप्रश्नासंदर्भात महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समिती व तज्ञ समितीच्या पुर्नरचनेच्या पार्श्वभूमीवर सदर बैठक बोलाविण्यात आली होती. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर हे होते. या बैठकीत प्रामुख्याने महाराष्ट्र सरकारच्या …
Read More »LOCAL NEWS
“ऑल इज वेल” चित्रपटातील कलाकारांना बेळगावात उत्स्फूर्त प्रतिसाद!
बेळगाव : २७ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटाची टीम आज बेळगावात दाखल झाली आणि त्यांनी बेळगावातील लोकांना मोठ्या संख्येने हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले. प्रियदर्शन जाधव आणि योगेश जाधव दिग्दर्शित आणि प्रसिद्ध बहुभाषिक कलाकार सयाजी शिंदे, अभिनय भेर्डे, रोहित हळदीकर, नक्षत्र मेढेकर, सायली फाटक …
Read More »मॉडेल शाळा येळ्ळूर येथे नूतन हायटेक शौचालयाचे उद्घाटन
येळ्ळूर : येथील सरकारी उच्च प्राथमिक मॉडेल शाळेमध्ये रोटरी क्लब ऑफ बेलगाम साऊथ यांच्या वतीने नूतन शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले. आयु फाउंडेशन, बेलगाम आणि क्वालिटी ॲनिमल फीड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त सी. एस. आर. फंडातून हायटेक शौचालयाची उभारणी करण्यात आली. शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने विद्यार्थ्यांना उपलब्ध वेळेमध्ये शौचालयास …
Read More »लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांची शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट; आजी-आजोबांसोबत लुटला मनमुराद आनंद!
बेळगाव : लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांनी नुकतीच शांताई वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. आपल्या या भेटीप्रसंगी अभिनेते शिंदे यांनी साधलेला संवाद आणि केलेल्या मनोरंजनाने वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना अत्यानंद मिळवून दिला. शांताई वृद्धाश्रमातील संवादादरम्यान सयाजी शिंदे यांनी सर्व आजी-आजोबांना त्यांचा आगामी चित्रपट “ऑल इज वेल” पाहण्यासाठी आमंत्रित केले. मी तुमच्या सहवासाचा …
Read More »राज्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लोकायुक्त छापा!
बेळगाव : आज सकाळी राज्यातील विविध ठिकाणी भ्रष्ट अधिकाऱ्यांना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी एकाचवेळी अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकून दणका दिला. बेळगाव, शिमोगा आणि चिक्कमंगळुरू जिल्ह्यांमध्ये छापे टाकले आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी केली. छाप्यादरम्यान सापडलेली संपत्तीही जप्त केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बेंगळुरूमध्ये, बीबीएमपीचे कार्यकारी अभियंता प्रकाश यांच्या घरावर छापे टाकण्यात …
Read More »काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये सामील होण्यास तयार : खासदार जगदीश शेट्टर
बेळगाव: सत्ताधारी काँग्रेसमध्ये असंतोष वाढत असल्याने राजू कागे यांच्यासह अनेक आमदार भाजपमध्ये सामील होण्यास तयार आहेत, असे खासदार जगदीश शेट्टर यांनी सोमवारी सांगितले. बेळगावमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे आणि सरकार पडण्याची वेळ जवळ येत आहे. मुख्यमंत्री बदलतील की नाही हे माहित नाही. …
Read More »मुख्यमंत्री सिद्धरामय्या दिल्ली दौऱ्यावर
राष्ट्रपती, पंतप्रधानांसह काँग्रेस हायकमांडच्या भेटीचे नियोजन बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या संध्याकाळी दिल्लीला जात आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना भेटण्याचा त्यांचा मानस आहे. त्याच वेळी, मुख्यमंत्री काँग्रेस हायकमांडलाही भेटून राज्याच्या राजकारणातील घडामोडींची माहिती देतील. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या दिल्ली भेटीमुळे राज्य आणि भाजपच्या …
Read More »राज्यातील सत्ताधारी कॉंग्रेसमध्ये वाढता असंतोष
सरकारसमोर पेच; असमाधान व्यक्त करणाऱ्या आमदारांची संख्या वाढतीच बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकारच्या कारभारावर काँग्रेस आमदार नाराजी व्यक्त करत आहेत. सत्ताधारी पक्षातील एकामागून एक एक आमदार सरकारविरुद्ध विधाने करत आहे, ज्यामुळे सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. यावरून सरकारी पातळीवर सर्व काही ठीक नाही, कॉंग्रेस पक्षात असंतोष वाढत असल्याचे …
Read More »भ्रष्टाचार आणि काँग्रेस हे एकाच नाण्याच्या दोन बाजू : सी. टी. रवी यांचा हल्लाबोल
बेळगाव : भ्रष्टाचार आणि काँग्रेस हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भ्रष्टाचार सोडल्यास काँग्रेस नाही आणि काँग्रेस सोडल्यास भ्रष्टाचार नाही, असे विधान परिषदेचे सदस्य सी. टी. रवी यांनी केले असून राज्यातील काँग्रेस सरकारवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. सोमवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. हा काही …
Read More »बेळगाव पोस्ट ऑफिसमध्ये ‘एपीटी 2.0’ सेवेचा शुभारंभ
बेळगाव : भारतीय टपाल खात्याने देशभरातील ग्राहकांना जलद सेवा देण्यासाठी ‘अॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी 2.0’ लागू केली आहे. याच नव्या सेवेचा आज बेळगावच्या प्रधान टपाल कार्यालयात शुभारंभ करण्यात आला. बेळगाव प्रधान टपाल कार्यालयाचे अधीक्षक एस.के. मुरनाळ, सहायक अधीक्षक एस.डी. काकडे, बी.पी. माळगे आणि पोस्टमास्टर लक्ष्मण चावडीमनी यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta