बेळगाव : राज्यातील ०९ विद्यापीठे बंद करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करत आज बेळगावीतील राणी चेन्नम्मा सर्कल येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निदर्शने केली. विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन येणारे विद्यार्थी देशाच्या विकासात योगदान देतात. विद्यापीठांना आवश्यक संसाधने पुरवणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, आर्थिक आणि पायाभूत सुविधांच्या न देत विद्यापीठांना बंद …
Read More »LOCAL NEWS
जायंटसतर्फे अंधशाळेसाठी ब्लूटूथ साउंड बॉक्स आणि माईकची देणगी
बेळगाव : जायंटस ग्रुप ऑफ बेळगाव मेन च्या वतीने मंगळवार दिनांक 18.2.2025 रोजी विजय नगर बेळगाव येथील समृद्ध फाउंडेशन संचलित अंधशाळेंच्या मुलांकरता अन ते चालवीत असलेल्या ऑर्केस्ट्रा करिता सहाय्य म्हणून एक ब्लूटूथ साऊंड बॉक्स आणि दोन माईक ही उपयोगी उपकरणे देणगी दाखल स्वरूपात जायंटस ग्रुप ऑफ बेळगाव मेन च्या …
Read More »नेतृत्व बदलावर काँग्रेस हायकमांड निर्णय घेईल : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे स्पष्टीकरण
बंगळूर : राज्यातील नेतृत्व बदलाचा विषय काँग्रेस हायकमांडने घ्यायचा आहे, असे मत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी व्यक्त केले. नेतृत्व बदलाबाबतच्या चर्चेबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सिद्धरामय्या यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. राज्याच्या राजकीय वर्तुळात, विशेषतः सत्ताधारी काँग्रेस पक्षात, या वर्षाच्या अखेरीस “आळीपाळीने मुख्यमंत्री” किंवा “सत्ता वाटप” सूत्रानुसार मुख्यमंत्री बदलण्याबाबत चर्चा …
Read More »३ मार्चपासून अधिवेशन, सात मार्चला अर्थसंकल्प
बंगळूर : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरू होईल आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या ७ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. आज विधानसौध येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरू होईल आणि ते ७ मार्च रोजी विधानसभेत या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करतील. राज्यपाल थावरचंद गेहलोत …
Read More »अभिजात मराठी संस्था आयोजित दोन दिवशीय आनंद मेळावा बेळगावात; सर्व मराठी संस्थांना आवाहन
बेळगाव : मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम व भाषा विषयक इतर उपक्रम राबविण्यासाठी अभिजात मराठी संस्था, बेळगाव या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या वतीने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून दोन दिवशीय सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. मराठा मंदिर, बेळगाव येथे गुरुवार दि. 27 व शुक्रवार दि. 28 …
Read More »मिरज माहेर मंडळाची मासिक बैठकीत आरोग्य विषयक चर्चा संपन्न
बेळगाव : मिरज माहेर मंडळाची फेब्रुवारीची मासिक बैठक विप्र वैभव, आदर्श नगर येथे स्मिता सरवीर यांच्या निवासस्थानी पार पडली. आयुर्वेदिक डाॅ. कौमुदी पाटील यांचे साठीनंतर महिलांनी आपली काळजी कशी घ्यावी, आयुर्वेदिक उपचार कसे करुन घ्यावेत या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी खजिनदार सुखद देशपांडे यांनी मिरज माहेर …
Read More »दिल्ली संमेलनात सहभागी होणाऱ्या कवींना शुभेच्छा
बेळगाव : दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बेळगावच्या नवोदित कवींना सन्मानाने निमंत्रित करण्यात आले आहे. तेथे कविता सादर करण्यासाठी जाणाऱ्या कवींना बेळगाव साहित्य परिषदेच्या वतीने शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम झाला. दिल्लीच्या तालकोटरा स्टेडियममध्ये मराठी साहित्यातील नवोदित कवींना आपल्या काव्यप्रतिभेचे सादरीकरण करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या …
Read More »उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून सीमा समन्वयक मंत्री पदासाठी तिघांच्या नावाचा प्रस्ताव सचिवालयाला सादर…
बेळगाव : नुकत्याच झालेल्या मुंबई भेटी दरम्यान ठाणे येथे आनंद आश्रम मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची महाराष्ट्र एकीकरण समिती सीमाभाग वैद्यकीय समन्वयक प्राचार्य श्री. आनंद आपटेकर व मध्यवर्ती समितीचे सक्रिय कार्यकर्ते श्री. विकास कलघटगी यांनी भेट घेऊन कोल्हापूर येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन …
Read More »सेठ फाउंडेशनतर्फे गुणी विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिकाने सन्मान
बेळगाव : शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या आसिफ (राजू) सेठ फाउंडेशनच्या माध्यमातून दहावीच्या एसएसएलसी बोर्ड परीक्षेत 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना 25,000 रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. गेल्या वर्षी एका कार्यक्रमात आमदार सेठ यांनी दिलेल्या …
Read More »एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; म्हैसूर येथील घटना
म्हैसूर : म्हैसूरमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने स्थानिकांना धक्का बसला आहे. ही घटना म्हैसूरच्या विश्वेश्वरय्या नगरमध्ये घडली. चेतन आणि रुपाली हे दाम्पत्य, वृद्ध महिला आणि एका मुलासह त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. आधी आत्महत्येचा कट रचलेल्या चेतनने तीन जणांना विष पाजून नंतर स्वतः …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta