Sunday , September 20 2026
Breaking News

एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; म्हैसूर येथील घटना

Spread the love

 

म्हैसूर : म्हैसूरमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने स्थानिकांना धक्का बसला आहे.

ही घटना म्हैसूरच्या विश्वेश्वरय्या नगरमध्ये घडली. चेतन आणि रुपाली हे दाम्पत्य, वृद्ध महिला आणि एका मुलासह त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. आधी आत्महत्येचा कट रचलेल्या चेतनने तीन जणांना विष पाजून नंतर स्वतः गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचा संशय आहे. चेतनचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *