Thursday , December 18 2025
Breaking News

LOCAL NEWS

जीवन संघर्ष फाउंडेशनतर्फे 25 रोजी राष्ट्रीय कला, संस्कृती संमेलन

  बेळगाव : 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जीवन संघर्ष फाउंडेशन बेळगाव व एशियन टॅलेंट बुक ऑफ पब्लिकेशन यांच्यातर्फे येत्या शनिवार दि. 25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रीय कला, संस्कृती संमेलन बेळगाव -2025 चे आयोजन करण्यात आले आहे. कोनवाळ गल्ली, बेळगाव येथील लोकमान्य रंगमंदिर (रिझ टॉकीज) येथे हे संमेलन …

Read More »

कै. वामनराव मोदगेकर एस.एस.एल.सी. व्याख्यानमालेला सुरुवात

  बेळगाव : रणझुंझार शिक्षण संस्था निलजी संचालित रणझुंझार हायस्कूल निलजीमध्ये रणझुंझार शिक्षण संस्था व रणझुंझार को.ऑप.क्रे. सोसायटी निलजी यांच्या सौजन्याने कै. वामनराव मोदगेकर स्मृती निमित्त एस.एस.एल.सी. व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणझुंझार मल्टी पर्पज को. ऑप.क्रे. सोसायटीचे चेअरमन तसेच कै. वामनराव मोदगेकर यांचे सुपुत्र रमेशराव वा.मोदगेकर हे होते. …

Read More »

आनंदनगर नाल्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न

  बेळगाव : आनंदनगर – वडगाव येथील नाल्याचे बांधकाम खासगी जागेतून का करण्यात येत आहे? अस्तित्वात नसेल तर नाल्याची निर्मिती करू नका असा आदेश जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी 1 जानेवारी रोजी स्वतः नाल्याची पाहणी करून बजावला होता. तरी देखील वॉर्ड क्र. 50 च्या लोकप्रतिनिधींनी काही मोजक्याच लोकांना हाताशी धरून …

Read More »

“उद्याच्या उज्वल भविष्यासाठी” संजीवीनी फौंडेशनच्या वतीने प्रा. युवराज पाटील, कोल्हापूर यांच्या व्याख्यानाचे आयोजन

  बेळगाव : बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मुतगा निलजी बसरीकट्टी सांबरा बाळेकुंद्री गावातील दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी “उद्याच्या उज्वल भविष्यासाठी” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम मंगळवार दि. २१ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता न्यू इंग्लिश स्कुल मुतगे येथे होणार आहे. आदर्शनगर वडगाव येथील संजीवीनी फौंडेशनच्या वतीने प्रसिद्ध …

Read More »

काँग्रेस अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रहदारीसाठी वाहतूक मार्गात बदल

  बेळगाव : काँग्रेस अधिवेशनातर्फे येत्या मंगळवार दि. 21 रोजी क्लब रोड, बेळगाव येथील सीपीएड मैदानावर आयोजित केल्या जाणाऱ्या जय बापू, जय भीम, जय संविधान अधिवेशनादरम्यान सुरळीत रहदारीसाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. त्यांना पर्यायी मार्गाची सूचना करण्यात आली आहे असे बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी …

Read More »

मारीहाळ येथे ग्रामपंचायत सदस्य महिलेचे आंदोलन

    बेळगाव : फरार झालेल्या पत्नीला ताब्यात देण्याची मागणी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी पोलिस ठाण्यात गेलेल्या एका व्यक्तीच्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. बेळगाव तालुक्यातील मारिहाळ येथे एका महिला ग्रामपंचायत सदस्याने पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन केले. तसेच आपला पती हा एका परस्त्रीशी विवाहबाह्य संबंध ठेवून आपल्या मुलांना घेऊन गेला आहे. …

Read More »

बॅरिस्टर नाथ व्याख्यानमाला; सोमवारचे व्याख्याते अभिनेते प्रसाद पंडित

  बेळगाव : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 50 व्या बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प सोमवार दि. 20 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गुरुदेव रानडे मंदिराच्या सभागृहात बेळगावचे जेष्ठ अभिनेते प्रसाद पंडित हे गुंफणार आहेत. “माझा नाट्यप्रवास” हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे . प्रसाद पंडित यांचा अल्प परिचय …

Read More »

आत्महत्या प्रकरण : तिघांना जामीन, दोघांना अटकपूर्व जामीन

  बेळगाव : शारीरिक व मानसिक त्रास देऊन विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या एका प्रकरणातील तिघा आरोपींना बेळगाव 5 व्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने कांही अटींवर जामीन तर उर्वरित दोन आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झालेल्या आरोपींची नावे फकीरा केदारी जोगानी (सासरा), शांता उर्फ शांता बाई फकीरा जोगानी, …

Read More »

कॅपिटल वन एसएसएलसी व्याख्यानमाला उद्या सांगता

  बेळगाव : कॅपिटल वन आयोजित एसएसएलसी व्याख्यानमाला 2024-25च्या सांगतेचे पुष्प समाज विज्ञान या विषयावरील व्याख्यानाने, रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी सकाळी ठीक 8.00 वाजता व मागील वर्षातील यशस्वी शिबिरार्थींचा सत्कार समारंभ व विद्यार्थ्यांना एसएसएलसी नंतरच्या शिक्षणासाठी मार्गदर्शन 11.30 वाजता ज्योती महाविद्यालय येथे होणार आहे, असे संस्थेच्या वतीने कळविण्यात …

Read More »

साठे मराठी प्रबोधिनीतर्फे “एक दिवस वाचनाचा” उपक्रम संपन्न

    बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरूवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. आज खास बालवाडी विभागाच्या पालकांसाठी, “एक दिवस वाचनासाठी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात बालवाडी विभागाच्या १५ पालकांनी सहभाग घेतला …

Read More »