बेळगाव : उद्या 22 डिसेंबर 2024 रोजी मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली आहे. सर्वत्र सत्ताधारी पॅनलला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. काल शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर रोजी सत्ताधारी पॅनलने चव्हाट गल्ली परिसरात प्रचार फेरी काढली. यावेळी गल्लीतील प्रतिष्ठित नागरिक, पंचमंडळी, महिला वर्ग, युवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित …
Read More »LOCAL NEWS
राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेची हिंडलगा, येळ्ळूर व खानापूर केंद्रावरील तयारी पूर्ण
येळ्ळूर : ८६५ सीमावासीय प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य मंचच्या वतीने रविवार दि. २२ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेची तयारी पूर्ण झाली असुन याबाबतची बैठक शनिवार दि. २१ रोजी येळ्ळूर केंद्रावर घेण्यात आली. परीक्षा ठीक १२ ते २ या वेळेन होणार असल्याने सर्व परीक्षार्थीनी वेळेचे बंधन पाळावे असे यावेळी मंचच्या …
Read More »बेळगावात सी. टी. रवींच्या निषेधार्थ काँग्रेसचे तीव्र आंदोलन; पुतळा जाळला
बेळगाव : महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत भाजपचे विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांच्या विरोधात बेळगावात विविध संघटना आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समर्थकांनी जोरदार निदर्शने केली. प्रारंभी क्लब रोड, बेळगाव येथील सीपीएड मैदानापासून राणी चन्नम्मा सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत …
Read More »बेळगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे संस्थेचा 25 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न
पुणे : बेळगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे या संस्थेचा 25 वा वर्धापनदिन गुरुवार दिनांक 19 डिसेंबर रोजी दत्तकृष्ण मंगल कार्यालय वडगाव खुर्द सिंहगड रोड पुणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 1999 साली संस्थेच्या संस्थापक संचालकांनी भावी पिढीसाठी आर्थिक पुंजीची सोय व्हावी या उद्देशाने सुरू केलेली पतसंस्था रौप्य महोत्सवी …
Read More »चव्हाट गल्लीतून मराठा बँकेच्या सत्ताधारी पॅनलला जाहीर पाठिंबा
बेळगाव : येणाऱ्या रविवार दिनांक 22.12.24 रोजी होणाऱ्या मराठा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलला चव्हाट गल्ली च्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला व गल्लीत प्रचार फेरी काढण्यात आली. प्रचार फेरीमध्ये गल्लीतील पंचमंडळ, महिलावर्ग ,युवावर्ग व सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हलगी चा वाद्य आणि फटाक्यांची आतिशबाजी चा जल्लोषात प्रचार …
Read More »9 महिन्याच्या गरोदर महिलेची अथणी येथे निर्घृण हत्या
अथणी : अथणी तालुक्यातील चिक्कुड गावात दुपारी एका 8 महिन्याच्या गर्भवती महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. अथणी तालुक्यातील चिक्कुड गावातील सुवर्णा मठपती (वय ३७) या 9 महिन्याच्या गर्भवती महिलेची हत्या करण्यात आली. आरोपीने महिलेच्या पोटावर लाथाबुक्क्यानी मारहाण करून नंतर चाकूने वार करून पळ काढला. अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन …
Read More »सी. टी. रवी यांच्या विरोधात उद्या बेळगावात निदर्शने
बेळगाव : महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल गुरुवारी विधान परिषद सदस्य यांनी विधानपरिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे चाहते नाराज झाले असून सी. टी. रवी यांच्या राजीनामीच्या मागणी करत उद्या शनिवारी बेळगावात आंदोलन करून निदर्शने करण्यात येणार आहेत. एपीएमसीचे माजी अध्यक्ष युवराज कदम यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचे पुरस्कार जाहीर
दत्ता देसाई, डॉ. सुरेखा पोटे, डॉ. रमेश दंडगी, चंद्रकांत पोतदार, शिवाजी शिंदे, संजय मजुकर, महेश हगिदळे, डी. जी. पाटील मानकरी येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्यिक, सामाजिक, पत्रकारिता, शिक्षण, क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यंदाच्या पुरस्काराचे मानकरी दत्ता देसाई (पुणे), डॉ. सुरेखा पोटे, डॉ. …
Read More »मराठा बॅंक पंचवार्षिक निवडणूक : पश्चिम भागात सत्ताधारी पॅनेलचा प्रचार
बेळगाव : दिनांक 20 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नमराठा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बेळगावच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी सत्ताधारी पॅनेलच्या प्रचाराला वेग आला असून आज सकाळी कुद्रेमनी येथे सर्व सत्ताधारी पॅनेलच्या उमेदवारांनी प्रचार केला. यावेळी श्री भाग्यलक्ष्मी को-ऑपरेटिव्ह सोसायटी कुद्रेमनी येथे सर्व उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. श्री. शिवाजीराव शिंदे यांनी …
Read More »सी. टी. रवी यांच्या अटकेविरोधात भाजपाचे आंदोलन
बेळगाव : बेळगावमध्ये सी. टी. रवी यांच्या अटकेविरोधात भाजपाने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्या नेतृत्वाखाली, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी चन्नम्मा सर्कलमध्ये आंदोलन छेडले. आंदोलनादरम्यान काँग्रेस सरकारविरोधात जोरदार आरोप करण्यात आले आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि महिला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta