बेळगाव : एका बाजूला बेळगावात कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना, दुसऱ्या बाजूला नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. महाराष्ट्रातील नव्या सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू झाले आहे. महायुतीच्या सरकारकडून बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांच्या वतीने मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर …
Read More »LOCAL NEWS
अभियंता अतुलकडून निकीता मागत होती 80 हजार रुपये मेंटेनन्स
बेंगळुरू : अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी निकिता सिंघानिया हिच्यासह तीन जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. 14 डिसेंबर रोजी त्यांना अटक करण्यात आली. प्रयागराज न्यायालयाने त्या तिघांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र या केसमध्ये आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. निकिता आणि अतुल यांच्याबाबत जौनपूर …
Read More »सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक बोलवा : मध्यवर्ती म. ए. समितीच्या वतीने पत्राद्वारे मागणी
बेळगाव : सर्वोच्च न्यायालयात दावा प्रलंबित असताना सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी करू नये. या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि पुढील निर्णय घेण्यासाठी सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची तातडीने बैठक बोलवावी, असे पत्र मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना पाठविण्यात आले आहे. …
Read More »झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय रस्ता काम करू देणार नाही : शेतकऱ्यांनी काम रोखले
बेळगाव : झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय रस्ता काम करू देणार नाही, असा इशारा देत रविवारी (दि. १५) बायपासचे काम शेतकऱ्यांनी पुन्हा बंद पाडले. साक्षी, पुरावे तपासून झिरो पॉईंट निश्चित होणार आहे. आमचा खटला न्यायालयात सुरू असतानाही रस्ता काम करण्यात येत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी रस्ता काम बंद पाडले. दाव्यातील …
Read More »अभियंता अतुल आत्महत्या प्रकरणी तिघाना अटक
पत्नी, तिची आई, भावाचा समावेश; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी बंगळूर : देशभरात हाहाकार माजवणाऱ्या अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी सुभाषची पत्नी, तिची आई आणि भावाला बंगळूर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाच्या संदर्भात, बंगळुरच्या मारथहळ्ळी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन आरोपींना शोधण्यासाठी ऑपरेशन केले आणि प्रयागराजमध्ये त्यांनी अभिनेता …
Read More »मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे “एक्स सर्व्हिसमन” रॅलीचे आयोजन
बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे सेवानिवृत्त सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक्स सर्व्हिसमन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सेवानिवृत्त सैनिकांनी या रॅलीमध्ये हजेरी लावली. पेन्शन, बँक, महसूल खाते यांच्याशी संबंधित समस्यांचे निराकरण या एक्स सर्व्हिसमन रॅलीमध्ये करण्यात आले. शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या रॅलीच्या …
Read More »पायोनियर अर्बन बँकेत सत्तारूढ पॅनल प्रचंड मताधिक्याने विजयी
बेळगाव : 118 वर्षाची परंपरा असलेल्या येथील दि. पायोनियर अर्बन को-ऑप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत प्रदीप अष्टेकर यांची पॅनल प्रचंड मताच्या फरकाने विजयी झाले असून त्यांनी एक हाती विजय मिळवला आहे. संचालक मंडळाची ही पंचवार्षिक निवडणूक रविवारी कॅम्प येथील बी के मॉडेल हायस्कूलमध्ये संपन्न झाली. एकंदर 988 मतदारांपैकी 804 …
Read More »निर्दयी मातेने दोन महिन्याच्या बाळाला तलावात फेकले
बेळगाव : कणबर्गीजवळील तलावात एका निर्दयी मातेने आपल्या दोन महिन्याच्या बाळाला तलावात फेकताना रंगेहाथ पकडल्याची घटना घडली असून बाळाची सुटका करण्यात आली आहे. रविवारी शांता करविनकोप्प (३५) या महिलेने तिच्या दोन महिन्याच्या बाळाला कणबर्गी तलावात फेकून दिले. तात्काळ स्थानिकांच्या लक्षात या बालकाला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. बेळगाव येथील …
Read More »कॅपिटल वन एस. एस. एल. सी. व्याख्यामालेस प्रारंभ
बेळगाव : येथील कॅपिटल वन या संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या 16व्या एस.एस.एल.सी. व्याख्यानमालेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून टिळकवाडी हायस्कुलचे ज्येष्ठ शिक्षक सी. वाय. पाटील, मराठी विषयाचे व्याख्याते मराठी विद्यानिकेतन हायस्कूलचे बी एम. पाटील व युवराज पाटील …
Read More »भाजप महिला मोर्चातर्फे उद्या आंदोलन
बेळगाव : राज्यात गर्भवती महिला व नवजात शिशुंच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षभरात ७५ हून अधिक गर्भवती महिला व ३२२ नवजात शिशूचा मृत्यू झाला असल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे खिळखिळी झाली आहे. या विरोधात सोमवार दि. १६ रोजी भाजप महिला मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta