बेळगाव : सोमवार पासून सुरु होणाऱ्या बेळगाव येथील विधिमंडळ हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. सुमारे 6500 पोलिसांची कुमक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. येथील 580 सीसीटीव्ही कॅमेरे तर दहा ड्रोन कॅमेराद्वारे अधिवेशनावर करडी नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी …
Read More »LOCAL NEWS
महांतेश कवठगीमठ यांना नागनूर रुद्राक्षी मठाचा ‘सेवारत्न पुरस्कार’
बेळगाव : कर्नाटक विधान परिषदेचे माजी सदस्य आणि केएलई संस्थेचे संचालक महांतेश कवटगीमठ यांना कायकयोगी शतायुषी लिंगायत पूज्य डॉ. शिवबसव महास्वामी यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त नागनूर रुद्राक्षी मठाकडून ‘सेवारत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. महांतेश कवटागीमठ हे २५ वर्षांपासून केएलई संस्थेत कार्यरत आहेत. याशिवाय त्यांनी सहकार व शिक्षण क्षेत्रात …
Read More »बिजगर्णी शिक्षण संस्थेबाबत आदेशाला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
पश्चिम विभाग शिक्षण मंडळाचा वाद बेळगाव : बिजगर्णी येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळ या संस्थेबाबत उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पश्चिम विभाग शिक्षण मंडळाच्या हक्कावरून गेल्या अनेक दिवसांपासून उच्च न्यायालयात प्रकरण होते. त्यावर 27 ऑगस्ट रोजी निकाल देताना संस्थेचे ट्रस्ट म्हणून असलेले अस्तित्व रद्द …
Read More »मराठा आरक्षणासाठी ११ डिसेंबर रोजी सुवर्ण विधानसौध येथे राज्यस्तरीय आंदोलन
सरकारी अधिकाऱ्यांकडून आंदोलनाला परवानगी बेळगाव : येत्या ९ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशन काळात कर्नाटक राज्यातील मराठा संघटनांच्यावतीने ‘३ बी’ ऐवजी ‘२ बी’ आरक्षण मिळावे , या मागणीकरिता दि. ११ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला परवानगी द्यावी, यासाठी गुरुवार दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी बेळगाव …
Read More »कन्नड संघटनांची कोल्हेकुई सुरूच!
बेळगाव : कर्नाटक सरकारच्यावतीने बेळगावमध्ये दरवर्षी हिवाळी अधिवेशन भरविण्यात येत असते याला विरोध म्हणून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. या मेळाव्याला परवानगी देऊ नये, महामेळावा घेण्यात येऊ नये यासाठी कन्नड संघटनांच्या तथाकथित कार्यकर्त्यांची कोल्हेकुई सुरु झाली असून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कन्नड संघटनांच्यावतीने निदर्शने …
Read More »बंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास तडीपार करू; जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचा इशारा
बेळगाव : सोमवार दिनांक 9 डिसेंबरपासून सुवर्णसौध येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा आयोजित करण्याबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीने हालचाली चालविलेल्या असल्याची माहिती आहे. म. ए. समितीच्या महामेळाव्याला कदापिही परवानगी दिली जाणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल बाहेरून बेळगाव येणाऱ्या नेत्यांना …
Read More »हिवाळी अधिवेशनाचा सर्वाधिक खर्च निवास, वाहतूक आणि भोजनावर : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती
बेळगाव : 9 ते 19 डिसेंबर दरम्यान कर्नाटक विधिमंडळ हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या खर्चासाठी जिल्हा प्रशासनाकडून 13 कोटी दोन लाखांचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आयोजनात सर्वाधिक खर्च निवास, जेवण आणि वाहतुकीवर होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली सुवर्णसौध …
Read More »मुडा प्रकरण : सिद्धरामय्यांच्या आव्हान याचिकेची सुनावणी २५ जानेवारीपर्यंत तहकूब
बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एकल सदस्यीय खंडपीठाच्या आदेशाला दिलेल्या उच्च न्यायालयातील आव्हान याचिकेची सुनावणी २५ जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली. एकल सदस्यीय खंडपीठाने मुडा प्रकरणात त्यांच्याविरुद्धच्या चौकशीला मंजुरी दिली होती. कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकार आणि इतर प्रतिवादींनाही या प्रकरणी नोटीस बजावली. मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात …
Read More »देवेगौडा यांनी कोणालाच राजकारणात पुढे येऊ दिले नाही
सिध्दरामय्या यांचा गंभीर आरोप; देवेगौडांवर जोरदार हल्ला बंगळूर : डॉ. राजकुमार, आपले चाहते हे देव आहेत, असे सांगायचे. परंतु आमचे मतदार आमच्यासाठी दैवत असल्याचं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज हसन येथे आयोजित लोककल्याण मेळाव्यात बोलताना सांगितले. माजी पंतप्रधान देवेगौडांवर हल्ला करताना, त्यांनी कोणालाच राजकारणात पुढे येऊ दिले नसल्याचा गंभीर आरोप …
Read More »बेळगाव जिल्हा मराठी डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेची बैठक संपन्न, लवकरच कार्यकारिणी जाहीर
बेळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नित असलेल्या बेळगाव जिल्हा मराठी डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेची आज गुरुवारी पहिली बैठक बेळगावात पार पडली. या बैठकीला डिजिटल मीडियाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल धुपदाळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या बैठकीत अनिल धुपदाळे यांनी मराठी पत्रकार डिजिटल मीडिया परिषदेच्या ध्येय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta