बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एकल सदस्यीय खंडपीठाच्या आदेशाला दिलेल्या उच्च न्यायालयातील आव्हान याचिकेची सुनावणी २५ जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली. एकल सदस्यीय खंडपीठाने मुडा प्रकरणात त्यांच्याविरुद्धच्या चौकशीला मंजुरी दिली होती. कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकार आणि इतर प्रतिवादींनाही या प्रकरणी नोटीस बजावली. मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात …
Read More »LOCAL NEWS
देवेगौडा यांनी कोणालाच राजकारणात पुढे येऊ दिले नाही
सिध्दरामय्या यांचा गंभीर आरोप; देवेगौडांवर जोरदार हल्ला बंगळूर : डॉ. राजकुमार, आपले चाहते हे देव आहेत, असे सांगायचे. परंतु आमचे मतदार आमच्यासाठी दैवत असल्याचं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज हसन येथे आयोजित लोककल्याण मेळाव्यात बोलताना सांगितले. माजी पंतप्रधान देवेगौडांवर हल्ला करताना, त्यांनी कोणालाच राजकारणात पुढे येऊ दिले नसल्याचा गंभीर आरोप …
Read More »बेळगाव जिल्हा मराठी डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेची बैठक संपन्न, लवकरच कार्यकारिणी जाहीर
बेळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नित असलेल्या बेळगाव जिल्हा मराठी डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेची आज गुरुवारी पहिली बैठक बेळगावात पार पडली. या बैठकीला डिजिटल मीडियाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल धुपदाळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या बैठकीत अनिल धुपदाळे यांनी मराठी पत्रकार डिजिटल मीडिया परिषदेच्या ध्येय …
Read More »“मि. बेळगाव-2024” बॉडी बिल्डिंग स्पर्धा 28 डिसेंबर रोजी
बेळगाव : बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने “मि. बेळगाव-2024” जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शनिवार 28 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 4.00 वाजता धर्मवीर छ. श्री संभाजी मैदान, महाद्वार रोड, बेळगाव येथे या स्पर्धा भरविण्यात येणार आहेत. “मि. बेळगाव-2024” स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम ते पाचव्या स्थानावर …
Read More »दडपशाहीला न जुमानता महामेळावा यशस्वी करणार : तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय
बेळगाव : सीमावासीयांचा बुलंद असा महामेळावा सोमवार दिनांक 9 रोजी बेळगाव येथे घेऊन कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर दिले जाईल. हा महामेळावा कोणत्याही परिस्थितीत होणारच यासाठी सीमावासीयांनी आपापल्या भागात जनजागृती करून हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी तयारीत राहिले पाहिजेत, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष व माजी आमदार …
Read More »अधिवेशनादरम्यान बेळगाव -बंगळुरू विशेष विमानसेवा
बेळगाव : सुवर्णसौध बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर इंडिगो एअरलाइन्सतर्फे 9 ते 19 डिसेंबर दरम्यान बेंगळुरू ते बेळगाव दरम्यान विशेष विमानसेवा A320 उड्डाण सुरू करण्यात येणार आहे. सदर विमान बेंगळुरूहून सकाळी 6 वाजता निघेल आणि 7 वाजता बेळगावला पोहोचेल. पुन्हा बेळगावहून सकाळी 7:30 वाजता निघेल आणि सकाळी 8:30 …
Read More »क्लब रोडला माजी केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद नाव द्या
बेळगाव महापालिकेच्या बैठकीत मागणी… बेळगाव : बेळगाव महापालिकेत आज बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बेळगाव महापालिकेत आज महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेची बैठक बोलावण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीलाच मराठी नगरसेवकांनी सभेच्या नोटिसा, तसेच अधिसूचना व इतर कागदपत्रे कन्नड भाषेत तसेच मराठी भाषेत …
Read More »हिवाळी अधिवेशनात दिलेली कामे सर्व समित्यांनी काळजीपूर्वक पार पाडावीत : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
बेळगाव : बेळगावातील सुवर्णसौध येथे होणारे हिवाळी अधिवेशन अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. हिवाळी अधिवेशनात सर्व समित्यांनी आपल्यावर नेमुन दिलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. आज गुरुवारी सुवर्णसौध येथे आयोजित करण्यात आलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. अधिवेशनासाठी येणाऱ्या …
Read More »कोणत्याही परिस्थितीत महामेळावा यशस्वी करणार; युवा समितीच्या बैठकीत निर्णय
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक युवा समिती कार्यालय येथे युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाच्या विरुद्ध महामेळाव्याचे आयोजन सोमवार ९ डिसेंबर २०२४ रोजी करण्यात येणार आहे. सदर महामेळावा यशस्वी …
Read More »म. ए. समिती नेत्यांविरोधातील न्यायालयीन सुनावणी आता 16 जानेवारीला
बेळगाव : 2017 मध्ये व्हॅक्सिन डेपो वर महामेळावा घेण्यात आला होता. 2017 मध्ये झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यासंदर्भात येथील टिळकवाडी पोलीस स्टेशनने समितीच्या कार्यकर्त्याविरुद्ध दाखल केलेल्या सी्सी424/2020 दाव्यासंदर्भात जे एम एफ सी 4 कोर्ट मध्ये आज पोलिसांच्या वतीने असि स्टंट सब इन्स्पेक्टर एच. एच. पमार यांची साक्ष नोंदविण्यात आली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta