बेळगाव : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा-वारणानगर च्या वतीने “स्व. विलासराव कोरे संकीर्ण साहित्य पुरस्कार” प्रसिद्ध कवी डॉ. चंद्रकांत पोतदार (मराठी विभाग प्रमुख, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी तालुका चंदगड) यांच्या “परिघाच्या रेषेवर “या समीक्षाग्रंथास जाहीर झाला. दि. 7 व 8 डिसेंबर रोजी शाखेच्या वतीने विभागीय साहित्य संमेलनाचे विनय कोरे क्रीडा …
Read More »LOCAL NEWS
राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्काराचा उद्या वितरण समारंभ
बेळगाव : थोर समाजसुधारक राष्ट्रवीरकार शामराव देसाई स्मृती पुरस्कार ज्येष्ठ नेते, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना बुधवार दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता होणाऱ्या समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार अध्यक्षस्थानी राहणार असून त्यांच्याच हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. पंचवीस …
Read More »सन्मित्रच्या खो-खो स्पर्धा उत्साहात संपन्न
बेळगाव : येळ्ळूर येथील सन्मित्र फौंडेशन आयोजित जिल्हास्तरीय मुलामुलींच्या खो-खो स्पर्धा रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी नवहिंद क्रिडा केंद्र मैदान येळ्ळूर येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेतील मुलांच्या गटाचे विजेतेपद बसवाण्णा स्पोर्ट्स जाफरवाडी संघाने व उपविजेतेपद नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर संघाने तर तृतीय क्रमांक तोपिनकट्टी संघाने मिळविला, …
Read More »भाजप ग्रामीण कार्यकर्ता मेळावा संपन्न
बेळगाव : जिल्हा व तालुका पंचायतीच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आतापासूनच तयारीला लागावे. तसेच केंद्र सरकारच्या योजना ग्रामीण भागातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवाव्यात, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केले. सोमवारी धर्मनाथ भवन येथील भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण जिल्हा कार्यालयात झालेल्या कार्यकर्ता …
Read More »राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीरा शाळेचा चमू रवाना
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या 17 वर्षाखालील मुलींचा फुटबॉल संघ जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या 68 व्या अखिल भारतीय राष्ट्रीय शालेय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेसाठी संघ रवाना झाला आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहभाग घेणाऱ्या संपूर्ण मुलींच्या फुटबॉल संघाला उद्दमबाग येथील वेगा हेल्मेट असोसिएटच्यावतीने फुटबॉल किट, स्पोर्ट्स बॅग, व …
Read More »अनेक महिलांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हालभावी येथे संघाकडून कर्ज घेऊन तब्बल ३० हजारांहून अधिक महिलांची फसवणूक करणाऱ्या महिलेच्या घरावर छापा टाकण्यात आला. बेळगाव तालुक्यातील हालभावी गावातील सुरेखा हळवी नामक महिलेने तब्बल ३० हजारांहून अधिक महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. सुरेखा यांनी काही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये महिलांच्या संघटना स्थापन करण्यास …
Read More »विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा १७ डिसेंबर रोजी मोर्चा
बेळगाव : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी 17 डिसेंबर रोजी सुवर्ण विधानसभेसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या अध्यक्षा एस. वरलक्ष्मी यांनी दिली. कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या अध्यक्षा एस. वरलक्ष्मी यांनी सोमवारी बेळगावात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, गुजरात उच्च …
Read More »कॅपिटल वन मराठी एकांकिका स्पर्धा जाहीर
बेळगाव : कॅपिटल वन संस्थेतर्फे सातत्याने १२ व्या वर्षी आंतरराज्य एकांकिका व आंतरशालेय (बेळगाव जिल्हा मर्यादित) आशा दोन गटात एकांकिका स्पर्धा जाहीर करण्यात आल्या असून नाट्यरसिकांना व कलाकारांना नाट्यपर्वणी ठरणाऱ्या या स्पर्धांना नेहमीप्रमाणे उदंड प्रतिसाद देऊन सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन श्री शिवाजीराव हंडे यांनी पत्रकार परिषदेत केले. …
Read More »एंजल फाउंडेशनच्या वतीने आयोजित खुल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार
बेळगाव : बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन व एंजल फौंडेशन ग्रामीण विकास व शिक्षण संस्थेतर्फे आयोजित खुल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धां मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे उदघाटन व बक्षीस वितरण समारंभ एंजल फौंडेशन संस्थापक अध्यक्षा सौ. मीनाताई बेनके यांच्या शुभ हस्ते झाले. यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्री. दीपक सुतार, स्केटिंग …
Read More »मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब भेकणे यांचे आकस्मिक निधन
बेळगाव : मुळच आनंदवाडी व सध्या आदर्श नगर वडगाव येथील रहिवासी, वेदांत को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे आणि मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या संचालक बाबासाहेब निंगाप्पा भेकणे (वय 51) यांचे आज सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुलगे, एक भाऊ, एक बहीण, वहिनी असा परिवार आहे. अंत्यसंस्कार दुपारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta