बेळगाव : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 21 गुंठे जागा मूळ मालक बाळासाहेब टी. पाटील यांना महापालिका, स्मार्ट सिटी प्रांताधिकारी यांनी सन्मानपूर्वक सुपूर्द केली. सकाळी नऊ वाजता संबंधित रस्त्यावर बॅरिकेट्स लावून रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आला. जागा गमावलेल्यांना त्याच रस्त्यावर जागा देण्याची प्रक्रिया शनिवारी बेळगाव महापालिकेकडून करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार …
Read More »LOCAL NEWS
गणेश विसर्जन मिरवणुकीत दावणगेरीत दगडफेक
शहरात तणावपूर्ण परिस्थिती; ३० जणाना अटक बंगळूर : दावणगेरे येथील गणेशमूर्ती मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीप्रकरणी पोलिसांनी दोन्ही समाजातील ३० जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे दावणगेरे शहरातील बेतुरू रोडवरील व्यंकोबोवी कॉलनीत तणावपूर्ण मात्र शांतता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून दारूबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण शहरात भीतीचे …
Read More »नियती सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
बेळगाव : नियती सोसायटीची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल मधुबनच्या सभागृहात खेळीमेळीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ.सोनाली सरनोबत होत्या. प्रख्यात उद्योजक आणि लेखक श्री. आनंद गोगटे हे सन्माननीय अतिथी होते. सर्व संचालक आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेची सुरुवात झाली. श्रीमती वरदा हपली यांनी सर्वांचे स्वागत करून पाहुण्यांचा परिचय …
Read More »अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार प्रकरणी; सहा जणांना 20 वर्षांची कठीण शिक्षा
बेळगाव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तसेच तिच्या कुटुंबीयाकडे तीन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या आरोपींना 20 वर्षांची कठीण शिक्षा आणि प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड पोक्सो न्यायालयाने सुनावला आहे. सचिन बाबासाहेब रायमाने, रुपा बाबासाहेब रायमाने, राकेश बाबासाहेब रायमाने (सर्व रा. नसलापूर, ता. …
Read More »ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रमाची आवश्यकता : वाय. पी. नाईक
बिजगर्णी…(बेळगाव) : विद्यार्थी दशेत आपल्याला कोण व्हायचे आहे ते निश्चित करणं गरजेचं असतं. अथक परिश्रम, जिद्द चिकाटीने ध्येय गाठता येते त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणं आवश्यक आहे अधिकारी बनण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी विद्यार्थीदशेत सुरू करा. स्वतःचा आत्मविश्वास निर्माण करायला शिक्षक, पालकांचे मार्गदर्शन घ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता आहे पण मोबाइल …
Read More »भाजप आमदार मुनीरत्न यांना पुन्हा अटक
बेंगळुरू : जामिनावर सुटलेले भाजप आमदार मुनीरत्न यांना रामनगर येथील कागलीपूर पोलिसांनी अटक केली आहे. आमदार मुनीरत्न यांना पोलिसांनी दुसऱ्यांदा अटक केली आहे. बलात्कार आणि ब्लॅकमेल प्रकरणी रामनगर पोलिसांनी मुनीरत्नला अटक केली आहे. जातिवाचक शिवीगाळ आणि कंत्राटदाराच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या मुनीरत्नला काल न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर …
Read More »छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती अवमान विरोधातील आंदोलन प्रकरणी सर्वांची निर्दोष मुक्तता
बेळगाव : २०२१ मध्ये बेंगळूर येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती विटंबने विरोधात धर्मवीर संभाजी महाराज चौक बेळगाव येथे झालेल्या आंदोलनादरम्यान दंगल घडवून शांतता भंग केल्याच्या आरोपावरून विविध गुन्ह्यांतर्गत खडेबाजार, मार्केट व कॅम्प पोलीस स्थानकामध्ये एकूण सात खटले दाखल करण्यात आले होते, यापैकी खडेबाजार पोलीस स्थानकातील दोन खटल्यांमध्ये आज …
Read More »“बेळगावचा राजा” चव्हाट गल्ली गणेश मंडळ यांच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी मृत व जखमींना आर्थिक मदत
बेळगाव : गणेश उत्सव मंडळ क्रांतिसिंह नाना पाटील चौक चव्हाट गल्ली बेळगाव यांच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी पाटील गल्ली कॉर्नर कपिलेश्वर ब्रिजवरील घटनेमध्ये जी मृत व जखमी झाले त्यांना आर्थिक मदत म्हणून 11,000 रुपये मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाकडे देण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार, कार्याध्यक्ष सुनील जाधव, सेक्रेटरी …
Read More »सिद्धरामय्यांच्या तोंडी निर्देशानुसार केलेल्या कामांचा अहवाल द्या
राज्यपालांनी सरकारकडून तपशील मागवला बंगळूर : राज्यपालांनी मुडा घोटाळ्याच्या संदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास परवानगी दिली होती. आता सरकारच्या मुख्य सचिवांना म्हैसूर शहर विकास प्राधिकर (मुडा) द्वारे श्रीरंगपट्टण येथे केलेल्या कामांचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या तोंडी सूचनेनुसार ३८७ कोटी रुपये खर्चून वरुणा …
Read More »कळसा-भांडूरी प्रकल्पाला त्वरित मंजुरी द्या
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पंतप्रधान मोदींना पत्र बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून उत्तर कर्नाटकातील लोकांची जीवनवाहिनी असलेल्या कळसा भांडूरी पेयजल प्रकल्पासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी मागितली आहे. काल पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात सिद्धरामय्या यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि कळसा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta