Tuesday , October 15 2024
Breaking News

“बेळगावचा राजा” चव्हाट गल्ली गणेश मंडळ यांच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी मृत व जखमींना आर्थिक मदत

Spread the love

 

बेळगाव : गणेश उत्सव मंडळ क्रांतिसिंह नाना पाटील चौक चव्हाट गल्ली बेळगाव यांच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी पाटील गल्ली कॉर्नर कपिलेश्वर ब्रिजवरील घटनेमध्ये जी मृत व जखमी झाले त्यांना आर्थिक मदत म्हणून 11,000 रुपये मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाकडे देण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार, कार्याध्यक्ष सुनील जाधव, सेक्रेटरी प्राचार्य आनंद आपटेकर, उपाध्यक्ष ज्योतिबा पवार, उमेश माणसे, प्रशांत कुडे,
उप-सेक्रेटरी विशाल गुंडकल, सत्यम नाईक, उत्सव प्रमुख सुधीर धामणकर, खजिनदार सौरभ बामणे, निलेश गुंडकल, उपखजिनदार ऋषभ मोहिते, प्रभाकर किल्लेकर, मार्गदर्शक अनंत बामणे, विनायक पवार विशाल मुचंडी, कार्यवाह निखिल पाटील, सोशल मीडिया प्रमुख महेंद्र पवार, गजानन पवार, पूजा प्रमुख ज्योतिबा किल्लेकर, स्वागत अध्यक्ष प्रताप मोहिते, उत्तम नाकाडी, लक्ष्मण किल्लेकर, मंडळाचे पदाधिकारी रोहन जाधव, संजय रेडेकर, संदीप कामुले, अनंत हंगिरगेकर, ज्योतिबा धामणीकर, अभिषेक नाईक, पवन किल्लेकर, सागर नावगेकर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

स्वामी विवेकानंद स्मारकाच्या भेटीचे जनतेला जाहीर निमंत्रण

Spread the love  बेळगाव : स्वामी विवेकानंद यांनी 16 ऑक्टोबर 1892 पासून सलग तीन दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *