सायकल फेरीला बहुसंख्येने उपस्थित राहा बेळगाव : काल 27 ऑक्टोबर रोजी मराठा मंदिर बेळगाव येथे सीमा भागातील युवा समिती सैनिकांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यता येता एक नोव्हेंबर हा सुतक दिन काळा दिन म्हणून कसा पाळावा, यासाठी रूपरेषा ठरवण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बेळगाव महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक शिवाजी …
Read More »LOCAL NEWS
नलपाड ब्रिगेडच्या अध्यक्षांकडून हनीट्रॅप
महिलेच्या मोबाईलमध्ये ८ जणांचा खासगी व्हिडिओ कैद बंगळूर : माजी काँग्रेस मंत्री मलिकय्या गुत्तेदार यांना व्हिडिओ कॉल व त्याचे रेकॉर्डींग करून पैशांसाठी ब्लॅकमेल केल्याप्रकरणी नलपाड ब्रिगेडच्या गुलबर्गा शाखेच्या अध्यक्षा आणि त्यांच्या पतीला सीसीबी पोलिसांनी अटक केली आहे. हा ऑडिओ-व्हिडीओ उघड न करण्यासाठी २० लाखांची मागणी करणाऱ्या मंजुळा पाटील आणि …
Read More »बेळगाव काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी सोहळा यशस्वी करणार
व्हिडिओ संवाद बैठकीत तयारीबाबत चर्चा बंगळूर : महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला शंभर वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भव्य कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी केली असून, आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, सर्वपक्षीय आमदार, खासदार आणि मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत शताब्दी सोहळ्याच्या तयारीबाबत …
Read More »प्रगतिशील लेखक संघाचे चौथे मराठी साहित्य संमेलन २३ फेब्रुवारी २०२५ रोजी
बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाचे चौथे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. सुनिलकुमार लवटे अध्यक्षस्थानी राहाणार आहेत. प्रगतिशील लेखक संघाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रा. आनंद मेणसे होते. साने गुरुजी यांचे २०२४ हे १२५ वे जयंती वर्ष …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक
बेळगाव : येत्या १ नोव्हेंबर काळ्या दिना निमित्त महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक मंगळवार दिनांक २९/१०/२०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी, बेळगाव येथे बोलाविण्यात आली आहे, तरी सर्व पदाधिकारी, संघटक, कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन युवा समितीच्या वतीने …
Read More »बेलेकेरी खनिज प्रकरण : कारवारचे आमदार सतीश सैल यांना सात वर्षाचा कारावास
४४ कोटी रुपये दंड बंगळूर : कारवारमधील काँग्रेसचे आमदार सतीश सैल यांना बेलेकेरी खनिज गायब प्रकरणी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने आज तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्याना आता ७ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागणार असून न्यायालयाने त्याना ४४ कोटीचा दंडही ठोठावला आहे. बेलेकेरी खनिज गायब प्रकरणी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने सैल यांना …
Read More »शहापूर म. ए समिती कार्यकर्त्यांची काळ्या दिनानिमित्त जागृती बैठक
बेळगाव : १ नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त जागृती बैठक बोलवण्यात आली. बैठकीस अध्यक्षस्थानी शिवाजी हावळानाचे होते. समिती नेते नेताजी जाधव, शुभम शेळके यांनी मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी राजकुमार बोकडे, गजानन शहापूरकर, अभिजीत मजुकर यांनी मनोगत व्यक्त केले, बैठकीस सुनिल बोकडे, उमेश भातकांडे, मनोहर शहापूरकर, चंद्रकांत मजुकर, कुणाल कोचेरी, अतुल पारिशवाडकर, प्रकाश …
Read More »चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला निवड
बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायस्कूलची विद्यार्थिनी सिद्धी कुगजी हिने 600 मी रनिंगमध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर 3000मी रनिंग मध्ये मनश्री कुगजी प्रथम तर कनिष्का कुंडेकर 100 मी रनिंग मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच 4×400 मी रिलेमध्ये मनश्री कुगजी, रागिणी हट्टीकर, …
Read More »काळा दिन, महामेळाव्याला परवानगी देऊ नका…
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 1 नोव्हेंबरला काळ्या दिनाला परवानगी देऊ नये आणि हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात महामेळावा आयोजित करू देऊ नये, या मागणीसाठी कर्नाटक रक्षण वेदिका शिवराम गौडा गटाच्या वतीने आज बेळगाव येथे आंदोलन करण्यात आले. आज बेळगाव येथे कर्नाटक रक्षण वेदिकेच्या शिवराम गौडा गटाने छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज सर्कल …
Read More »कोणत्याही परिस्थितीत काळ्या दिनाची सायकल फेरी काढणारच; पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत समिती नेत्यांचा निर्धार
बेळगाव : एक नोव्हेंबर रोजी दिवाळीचा सण यापूर्वीही आला होता. त्यावेळीही काळा दिनाची फेरी काढली होती. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे यावेळी ही सायकल फेरी काढली जाणार आहे, त्यात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही, अशी माहिती शहर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिली. आम्ही ६८ वर्षांपासून काळा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta